बीड जिल्हा स्पेशल टेस्ट April 2, 2023 by Ashwini Kadam 0 बीड जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️"यशाचा आनंद घ्या,पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरु नका.प्रभाव दमदार असण्यापेक्षा,स्वभाव दिलदार असला पाहिजे.....!"आजची बीड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10बीड जिल्ह्यातील भारतातील पहिल्या मयूर अभयारण्याची ठिकाण कोणते ? नायगाव माजलगाव आंबेजोगाई पाटोदा 2 / 10बीड जिल्हा या फळासाठी प्रसिद्ध आहे ? केळी डाळिंब सिताफळ आंबा 3 / 10बीड जिल्हा राज्याच्या विदर्भ या प्रशासकीय विभागात आहे ? बरोबर चूक यापैकी वेगळे उत्तर यापैकी नाही 4 / 10बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? थंड उष्ण उष्ण व कोरडे उष्ण व दमट 5 / 10बीड जिल्हा कोणत्या कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? वीटभट्टी ऊसतोड सूतगिरणी मिल 6 / 10बीड जिल्ह्यात पाचवे ज्योतिर्लिंग कोठे आहे ? आंबेजोगाई केज गेवराई परळी 7 / 10बीड जिल्ह्याला कोणत्या बाबतीत प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? उद्योगधंदे कारखाने लोकप्रशासन शेती व्यवसाय 8 / 10बीड जिल्ह्यात कोणते पीक बारमाही घेतले जाते ? ज्वारी द्राक्षे ऊस केळी 9 / 10बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ? गिरणा भीमा गोदावरी पूर्णा 10 / 10बीड जिल्ह्यात बालाघाट रांगेत प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक आढळतात ? भिल्ल कोळी गोंड लमाण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp