PYQ special test no. 723

0

PYQ स्पेशल टेस्ट no.723

All the best 👍❤️

जीवन से बड़ा कोई विद्यालय नही, 

       कठिनाइयों से बढ़कर कोई परीक्षा नही 

       और समय से बड़ा कोई शिक्षक नही....!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ?

2 / 15

SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?

3 / 15

जागतिक चिमणी दिवस कोणता ?

4 / 15

PWG कशाशी संबंधित आहे ?

5 / 15

स्वादुपिंड ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते ?

6 / 15

संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात ?

7 / 15

' शिपायाने चोरास पकडले ' याचा प्रयोग ओळखा.

8 / 15

खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे ?

9 / 15

सर्वनाम म्हणजे ?

10 / 15

' निजकवेत घेणे ' म्हणजे ?

11 / 15

दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती ?

12 / 15

270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास झाले उमेदवारांची टक्केवारी किती ?

13 / 15

फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहेत तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत ?

14 / 15

विलास एका शाळेत वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ?

15 / 15

एका चौरसकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सेमी आहे तर त्याची लांबी किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!