नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट March 31, 2023 by Ashwini Kadam 0 नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️लोगों का काम ही है आपकी गलतियां ढूंढना है,आपको तो बस उन गलतियों को सुधारना है....!!आजची नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10नांदेड जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर निर्मळ डोंगरात आहे ? चूक बरोबर वेगळे उत्तर यापैकी नाही 2 / 10नांदेड जिल्ह्यात कोणता सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे ? विष्णुपुरी धरण किनवट सोनखेड मुदखेड 3 / 10नांदेड जिल्ह्यातील हिंदू व शीख समुदायाचा.......... हा वार्षिक सोहळा बघण्यासारखा असतो. दिवाळी दसरा पोळा नाताळ 4 / 10नांदेड जिल्ह्याच्या मध्यभागातून कोणती नदी वाहते ? गोदावरी मांजरा पैनगंगा गंगा 5 / 10नांदेड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? कोरडे दमट उष्ण उष्ण व दमट 6 / 10नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना जिल्ह्यातील ज्वारीचे कोठार म्हणतात ? हदगाव व किनवट धर्माबाद लोहा व भोकर वरीलपैकी नाही 7 / 10नांदेड जिल्ह्यात कोणती खनिजे आहेत ? तांबे सोने जस्त यापैकी नाही 8 / 10नांदेड जिल्हा महाराष्ट्राला कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांशी जोडतो ? बरोबर चूक यांपैकी वेगळे उत्तर यापैकी नाही 9 / 10पैनगंगा सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ? नांदेड उमरी किनवट लोहा 10 / 10नांदेड जिल्ह्यात प्राचीन शिलालेख कोठे आढळतात ? किनवट भोकर मुखेड उनकेश्वर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)