PYQ स्पेशल टेस्ट no.711

0

PYQ स्पेशल टेस्ट no.711

All the best 👍❤️

ठरवलेली गोष्ट आज न करण्यासाठी  

          तुमच्याकडे अनेक कारणं असतील.   

          'आज नाही झालं, मी उद्या नक्की 

            करेन असं तुम्ही म्हणत असाल...' 

       पण हा सगळा फक्त वेळकाढूपणा आहे.

   उद्याचा दिवस आजच्यापेक्षा फार काही वेगळा

      नसणार आहे. जर तुम्ही उद्या करू शकता,

      तर आजसुद्धा नक्कीच करू शकता....!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ?

2 / 15

आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?

3 / 15

राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक असते ?

4 / 15

खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये ( social media ) होत नाही ?

5 / 15

भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला ?

6 / 15

शाश्वत म्हणजे......

7 / 15

' तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

8 / 15

' केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर. ' या वाक्यातील नाम ओळखा.

9 / 15

' भाजीपाला ' या शब्दाचा समास ओळखा.

10 / 15

गटात न बसणारा शब्द लिहा.

11 / 15

लीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात ?

12 / 15

सुबोधला 28 दिवसाची मजुरी 1820 रुपये मिळते तर 975 रुपये मिळवण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल ?

13 / 15

एका दिवसाचे एकूण सेकंद किती होतात ?

14 / 15

एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती ?

15 / 15

7 वाजून 25 यावेळी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!