100 mark revision special test March 28, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️“ कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा,जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल,तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 1007 वाजून 25 यावेळी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो ? 75° 70° 72.5° 78.5° 2 / 100एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती ? 11 सेमी 9 सेमी 8 सेमी 7 सेमी 3 / 100एका दिवसाचे एकूण सेकंद किती होतात ? 1440 3600 86,400 8640 4 / 100सुबोधला 28 दिवसाची मजुरी 1820 रुपये मिळते तर 975 रुपये मिळवण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल ? 17 15 13 11 5 / 100लीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात ? 366 360 365 368 6 / 100गटात न बसणारा शब्द लिहा. चित्र शिल्प रंगीत संगीत 7 / 100' भाजीपाला ' या शब्दाचा समास ओळखा. समाहार इतरेतर द्विगु यापैकी नाही 8 / 100' केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर. ' या वाक्यातील नाम ओळखा. रंग उधळण आहे बाहेर 9 / 100' तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ? विधानार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थी उद्गारवाचक 10 / 100शाश्वत म्हणजे...... नश्वर असते कायम न टिकणारे कायम टिकणारे यापैकी नाही 11 / 100भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला ? सारनाथ लूंबिनी कुशीनगर गया 12 / 100राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक असते ? 25 35 30 21 13 / 100खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये ( social media ) होत नाही ? फेसबुक इंस्टाग्राम मोनोग्राम ट्विटर 14 / 100आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ? रिश्टर स्केल डिग्री सेल्सिअस एंपियर डेसिबल 15 / 100कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ? तेरेखोल कुंडलिका वैतरणा दमनगंगा 16 / 100खालील शब्दांपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता ? अतिरेक अध्ययन पडसाद लाजाळू 17 / 100' भरदिवसा ' या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ? मराठी फारशी अरबी संस्कृत 18 / 100खालील दिलेल्या शब्दांपैकी एक शब्द उपसर्ग घटित नाही तो ओळखा. पराभव संस्कार निकोप जनक 19 / 100उपसर्ग साधित शब्द शोधा. अभिरुची वृत्तपत्र दैनिक मासिक 20 / 100प्रत्यय साधित शब्द ओळखा. आस्थेवाईक आवाज जिव्हाळा पुण्य 21 / 100प्रत्यय साधित शब्द ओळखा. जनता अतिशय अनुक्रम आक्रमण 22 / 100सिद्ध शब्द कशाला म्हणतात ? भाषेतील मूळ शब्द जे भाषा सिद्ध करतात. परभाषेतून आलेले शब्द भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात. भाषेतील मूळ शब्द जे बदलत नाहीत. 23 / 100' कुल ' या शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल ? कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन 24 / 100पुढीलपैकी कोणता शब्द साधित नाही ? भांडखोर इमारत बेजबाबदार थोरवी 25 / 100खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित नाही ? हसमुख हसताना हसरा हस 26 / 100प्रत्यय साधित शब्द कोणता ? भक्त भवितव्य भावना भीती 27 / 100सिद्ध शब्द निवडा. गुरु गुरुने गुरुला गुरुच्या 28 / 100पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो. मूळ शब्दाचे एखादे अक्षर बदलून प्रत्ययाची पुनरावृत्ती होऊन एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन मूळ शब्दाच्या पुढे प्रत्यय लागून 29 / 100अभ्यस्त शब्द ओळखा. बारीकसारीक बारकुंडा बारकावा बारावा 30 / 100भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना........शब्द म्हणतात. सिद्ध साधित उपसर्ग घटित प्रत्यय घटित 31 / 100जीवनदायीनी मातेचे देशातील एकमेव मंदिर पालघर जिल्ह्यात कोठे आहे ? वसई वाडा विरार विक्रमगड 32 / 100पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सह्याद्रीच्या उतारावर कोणती मृदा आढळते ? काळी मृदा पिवळी चिकन मुरमाड वालुकामय तांबडी गाळाची 33 / 100पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देवी - देवतांचे मुखवटे कोठे तयार केले जातात ? धुदगाव घोसाळी घानावळ रामखिंड 34 / 100पालघर परिसरात प्रामुख्याने कोणती बोलीभाषा आहे ? शुद्ध मराठी कोकणी अहिराणी आगरी 35 / 100पालघर जिल्ह्यातील साखरशेत जवळील डोंगरावर असणाऱ्या सरोवरचे नाव काय ? मान कायल कोलीम सरदार 36 / 100पालघर जोल्ह्यातील एका तालुक्याच्या नावाने कोणते तांदूळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत ? जलसा कोलम संभारी बासमती 37 / 100पालघर जिल्ह्याच्या भोवती कोणत्या पर्वतरांग आहेत ? अरवली सातपुडा सह्याद्री अजिंठा 38 / 100महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली ? चूक बरोबर 39 / 100पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिठागरे आहेत ? बरोबर चूक 40 / 100पालघर जिल्हा...... जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट इ. स.2014 रोजी निर्मिती करण्यात आलेला आहे ? रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग 41 / 100' पड खाणे ' म्हणजे.......... माघार घेणे स्वाधीन करणे पराभव करणे जेवण करणे 42 / 100' स्वकपोलकल्पित ' म्हणजे काय ? दुसऱ्याने सांगितलेले स्वतःच्या कल्पनेने रचलेले एखाद्याची आठवण करून देणारे एकाचे सांगणे एकूण दुसऱ्याने लिहिलेले 43 / 100' हात दाखवून अवलक्षणा ' या वाक्प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा. आपणहून संकट ओढवून घेणे चूक करणे हात मोडणे भविष्य पाहणे 44 / 100' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा. लबाड व्यक्ती धडधाकट पण निर्बूद्ध व्यक्ती अतिशय श्रीमंत व्यक्ती दोरखंड 45 / 100' दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. दुसऱ्याने पाणी पाजणे दुसऱ्याला सांगून पाणी पिणे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे दुसऱ्याला पाणी देणे 46 / 100' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 47 / 100' मिशी भादरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मिशी काढून टाकणे मिशी कातरणे मिशी वाढविणे बेअब्रू करणे 48 / 100' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? अर्थहीन पाठांतर करणे. लांबत जाणारे काम. वायफळ बडबड करणे. खरडपट्टी काढणे. 49 / 100' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? मेतकूट भात छान जमले दृढ मैत्री होणे पर्वा करणे टाळणे 50 / 100' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ? खोगीर भरती मुक्ताफळे स्मशान वैराग्य काळ्या दगडावरची रेष 51 / 100सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ? द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही 52 / 100खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे. भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकशवादी राज्य आहे. 53 / 100' भारत हे संघराज्य आहे.' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ? द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पूनर्वीलोकन 54 / 100' कायद्याचे राज्य ' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ? सर एडवर्ड कोक मॉन्टेसक्यू जेम्स 1 मेडिसन 55 / 100........ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉ. आंबेडकर वल्लभ भाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू 56 / 100भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 8 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1946 15 डिसेंबर 1946 15 ऑगस्ट 1947 57 / 100भारतीय राज्यघटना....... रोजी स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1949 26 जानेवारी 1950 10 नोव्हेंबर 1949 58 / 100संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ? डॉ. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू बी. एन. राव 59 / 100भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? पं. जवाहरलाल नेहरू सच्चिदानंद सिन्हा डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ. बी. आर. आंबेडकर 60 / 100भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल 61 / 100संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ? 22 11 7 24 62 / 100भारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित.........कडून प्रकाशित केले जाते. वैधानिक विभाग कायदेशीर व्यवहार विभाग न्याय विभाग राष्ट्रीय न्यायालयीन आयोग 63 / 100संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू 64 / 1001935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ? प्रौढ मताधिकार साम्राज्याअंतर्गत शासनाधिकार सापेक्ष स्वायत्तता प्रांतिक स्वायत्तता 65 / 100खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा : 1909 पहिल्या महायुद्धाची समाप्ती : 1918 बंगालची फाळणी : 1915 मोंटेन्यू चेम्सफोर्ड सुधारणा : 1919 66 / 100गटात न बसणारा शब्द ओळखा. राजीव पल्लव सरोज पंकज 67 / 100तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेयपूरक कोणते ? आहे दिसायला सुरेख गाय तुमची 68 / 100' कमळ ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म सरोज अंबुज अचल 69 / 100ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 70 / 100' निढळ ' समानार्थी शब्द ओळखा. घाम शरीर कपाळ झरा 71 / 100त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश कोणते ? प्रयत्नांना त्याच्या यश यापैकी नाही 72 / 100खल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . दुष्ट चांगला खलाशी खलबते करणारा 73 / 100' तिला मी आई म्हणतो ' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तिला आई मी तिला आई म्हणतो 74 / 100खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. पय उदक सलील खग 75 / 100' आज संपत्ती त्याज पाशी आहे ' याबाबत देश कोणते ? आज त्याजपाशी संपत्ती आहे 76 / 100अरज म्हणजे........ जो कधी ' जर ' म्हणत नाही असा. जास कधी म्हातारपण येत नाही असा जो नेहमी जर - तर भाषा वापरतो असा जो कधी नाश पावत नाही असा 77 / 100' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.' या वाक्यातील उद्देश ओळखा. गुलमोहर शरदाच्या मोहक चांदण्यात 78 / 100' अभियोग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . समारोप योगायोग भक्तीयोग आरोप 79 / 100' पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश ओळखा. मुखास दात पांढरे स्वच्छ शोभा 80 / 100' अरण्य ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . कानन वन विपिन सर्व बरोबर 81 / 100' त्याचा पुरता मामा झाला.' या वाक्यातील विधीपूरक कोणते ? त्याचा पुरता मामा विधीपूरक नाही 82 / 100पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण...... उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही. भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन. जैविक इंधने उष्णता बाहेर सोडतात. वनस्पती कार्बन डाय-ऑक्साइड चे शोषण करतात. 83 / 100पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सिआल सायमा निफे शिलावरण 84 / 100........% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. 79 59 49 39 85 / 100खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे ? शेल बेसॉल्ट संगमरवर रेती खडक 86 / 100......... भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे . अरवली सह्याद्री विंध्य निलगिरी 87 / 100कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे ? भिलाई रांची असनसोल दुर्गापुर 88 / 100भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ? 3214 कि. मी. 3024 कि. मी. 2933 कि. मी. 3212 कि. मी. 89 / 100खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांगलादेशाची सीमा लागून नाही ? मिझोरम त्रिपुरा मणिपूर मेघालय 90 / 100पुणे - मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ? थळघाट कुंभार्ली घाट बोरघाट आंबाघाट 91 / 100........ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. जोग नायगारा कपिलधार शिवसमुद्र 92 / 100नर्मदा व महानदी मध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत ? सातपुडा - महादेव सातपुडा - मैकल फक्त मैकल फक्त महादेव 93 / 100हुगळी नदी........ नदीची वितरीका आहे. दामोदर ब्रह्मपुत्रा गंगा पद्मा 94 / 100भारताला एकूण....... किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 6555 8517 7517 6000 95 / 100खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ' मॅकमोहन रेषा ' आहे ? भारत आणि चीन भारत आणि बांगलादेश भारत आणि पाकिस्तान भारत आणि नेपाळ 96 / 100क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील......... क्रमांकाचा देश आहे. तीन पाच सात नऊ 97 / 100' परवानगी शिवाय आत येऊ नये. ' मधील वाक्य प्रकार ओळखा. आज्ञार्थी संकेतार्थी विद्यर्थी भावार्थी 98 / 100वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ? 04 03 05 02 99 / 100मिश्र वाक्य कोणते ते ओळखा ? असे करणे तुला शोभत नाही तू असे करतोस , तुला शोभत नाही तू जे करतोस ते तुला शोभत नाही. तू असे करतोस आणि ते तुला शोभत नाही. 100 / 100खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा ? तानाजी लढता - लढता मेला. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. आम्ही जातो आमच्या गावा यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp