पालघर जिल्हा स्पेशल टेस्ट

0

पालघर जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा

अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे...!!

आजची पालघर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 10

पालघर जिल्हा...... जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट इ. स.2014 रोजी निर्मिती करण्यात आलेला आहे ?

2 / 10

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिठागरे आहेत ?

3 / 10

महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली ?

4 / 10

पालघर जिल्ह्याच्या भोवती कोणत्या पर्वतरांग आहेत ?

5 / 10

पालघर जोल्ह्यातील एका तालुक्याच्या नावाने कोणते तांदूळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत ?

6 / 10

पालघर जिल्ह्यातील साखरशेत जवळील डोंगरावर असणाऱ्या सरोवरचे नाव काय ?

7 / 10

पालघर परिसरात प्रामुख्याने कोणती बोलीभाषा आहे ?

8 / 10

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देवी - देवतांचे मुखवटे कोठे तयार केले जातात ?

9 / 10

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सह्याद्रीच्या उतारावर कोणती मृदा आढळते ?

10 / 10

जीवनदायीनी मातेचे देशातील एकमेव मंदिर पालघर जिल्ह्यात कोठे आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!