मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 26, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( शब्दसिद्धी ) TelegramAll the best 👍❤️तुम्ही कोण आहात आणितुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजेतुम्ही काय करता....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. कवि काम चाक सासरा 2 / 15कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे ? मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल न झालेला मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल झालेल्या मूळ संस्कृत शब्दांची संधी झालेल्या मूळ संस्कृत शब्दास प्रत्यय लागलेल्या 3 / 15खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा . अडकिता अद्दल हात समोरासमोर 4 / 15तेलगू भाषिक नसलेला शब्द. अनारसा शिकेकाई बंडी खलबत्ता 5 / 15' अर्ज ' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी फारसी अरबी हिंदी 6 / 15' डोळा ' या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता ? देशी शब्द परभाषीय शब्द तत्सम शब्द इंग्रजी शब्द 7 / 15देशी शब्दांचा योग्य तो गट ओळखा. अर्ज , बटाटा , कोबी , अत्तर बाजरी , वांगे , ढेकूण , चिमणी घर , सासू , सासरा , गाव भीती , पृथ्वी , चाक , आग 8 / 15पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय शब्द आहे ? डोंगर दगड लेकरू गाडगे 9 / 15गटाबाहेरचा शब्द कोणता ? पुष्प घास जल प्रीती 10 / 15खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ? हापूस अर्ज सामान अण्णा 11 / 15पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा. कर जल घाम हस्त 12 / 15' गजाली ' हा शब्द.........भाषेतील आहे. वऱ्हाडी नागपुरी कोकणी अहिराणी 13 / 15' सार ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी तमीळी तेलगू हिंदी 14 / 15शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेस......... म्हणतात. शब्दसिद्धी प्रत्यय घटित उपसर्ग घटित अनुकरण वाचक 15 / 15संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूपात राहिलेल्या शब्दांना.......... म्हणतात. तद्भव तत्सम देशी परकीय Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)