नंदुरबार जिल्हा स्पेशल टेस्ट March 26, 2023 by Ashwini Kadam 0 नंदुरबार जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️पुन्हा जिंकायची तयारीतिथूनच करायचीजिथे हरण्याची जास्त भीती वाटते....!!आजची नंदुरबार जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर अमरावती नाशिक पुणे 2 / 15नंदुरबार जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? नंदुरबार अक्राणी शहादा यापैकी नाही 3 / 15नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली आहे ? सातारा धुळे परभणी यापैकी नाही 4 / 15नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 5 6 7 8 5 / 15नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ? परभणी जिल्हा परभणी जिल्हा धुळे जिल्हा यापैकी नाही 6 / 15....... ही नंदन गवळी राजा यांची नगरी होती. नंदुरबार धुळे सातारा यापैकी नाही 7 / 15नंदुरबार जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? आदिवासींचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा ज्वारीचे कोठार 8 / 152011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता ? धुळे सातारा नंदुरबार अमरावती 9 / 15तापी व गोमती नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ? अक्कलकुवा अक्राणी शहादा नवापूर 10 / 15नवापूर येथील कोणत्या पिकाला G I मानांकन प्राप्त झाला आहे ? ज्वारी गहू तूरडाळ यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यातील शिखरे कोणती ? अस्तंबा तोरणमाळ वरील दोन्ही यापैकी नाही 12 / 15नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? खंडाळा तोरणमाळ म्हैसमाळ महाबळेश्वर 13 / 15नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जैव संवर्धन क्षेत्र आहे ? अक्राणी तळोदा शहादा नंदुरबार 14 / 15शहादा तालुक्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ? उनपदेव सुनपदेव वरील सर्व यापैकी नाही 15 / 15इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार मेहता यांच्यासह अनेक मुले शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ कोणत्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे ? जळगाव जालना नंदुरबार धुळे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp