Marathi vyakaran special test

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( अलंकार )

All the best 👍❤️

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे

अस नाही,

पण जो मी काल होतो

त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा....!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

आभाळागत माया तुझी , आम्हावर राहू दे |

2 / 15

या जमदाग्निच्या समोर उभे राहण्याचे तरी धाडस होईल का ?

3 / 15

मरणात खरोखर जग जगते | |

4 / 15

हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

5 / 15

आईसारखी आईच -

6 / 15

मातीत ते पसरले अतिरम्य पंख , केले वरी उदर पांडुर निष्कलंक.

7 / 15

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

8 / 15

मेघासम तो शाम सावळा

9 / 15

एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा........ अलंकार होतो.

10 / 15

अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा.

11 / 15

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

12 / 15

उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा........ हा अलंकार.

13 / 15

अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर !

14 / 15

' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा.

15 / 15

कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा........ अलंकार होतो.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!