स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट नंबर 8

मराठी व्याकरणावर आधारित मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन ही टेस्ट बनवण्यात आलेली आहे. सर्व प्रश्न अत्यंत सोपे आहेत. बघूया या टेस्ट मध्ये किती जण पैकीच्या पैकी मार्क मिळतात.

सर्वांना मिशन पोलीस भरती कडून खूप खूप शुभेच्छा.

0

All the best.


Created on By Nikhil

स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट no. 8

  1. मराठी व्याकरणावरील ही स्पेशल टेस्ट बनवलेली आहे.
  2.  जे जुने विद्यार्थी आहेत. जे कंटिन्यू अभ्यास  मध्ये आहेत. त्यांनी यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवतील अशी माझी अपेक्षा आहे.
  3.  सर्वांना टेस्टसाठी शुभेच्छा.

1 / 20

1) नामाच्या रूपावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोन्हीहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास म्हणतात.

2 / 20

2) 'नर्तिका' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

3 / 20

3) समास ओळखा. "घरोघरी"

4 / 20

4) विभक्ती ओळखा. "विद्यार्थ्यांना"

 

5 / 20

5) "आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत." या वाक्यातील विशेषण ओळखा.

6 / 20

6) काळ ओळखा. "आई मुलांना जेवायला वाढत होती."

7 / 20

7) 'नागपुरी' या शब्दाचे विशेषण ओळखा.

8 / 20

8) विरुद्धार्थी शब्द ओळखा. 'इष्ट'

9 / 20

9) 'जलद' अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा.

10 / 20

10) 'चतुर्भुज होणे' अर्थ सांगा.

11 / 20

11) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा

12 / 20

12) 'निश्चल' संधी विग्रह करा.

13 / 20

13) ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा?

14 / 20

14) कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?

15 / 20

15) 'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा.

16 / 20

16) 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे?

17 / 20

17) 'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?

18 / 20

18) देवापुढे सतत तेवत असणारा दिवा?

या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ?

19 / 20

19) जरा म्हणजे...?

20 / 20

20) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!