समाजसुधारक स्पेशल टेस्ट | samajsudharak special test | October 4, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 आतापर्यंत आलेले सर्व समाज सुधारक वरील प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की मनापासून सोडवा. Telegram एकूण गुण - 30 Passing - 15 समाजसुधारक स्पेशल टेस्ट समाज सुधारक या विषयावर आलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा Imp टेस्ट आहे. सर्वांनी सोडावा. All the best👍♥️ 1 / 30 केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? टिळक आणि चिपळूणकर यापैकी नाही टिळक आणि आगरकर चिपळूणकर आणि आगरकर 2 / 30 वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? जमखिंडी टेम्बू पुणे मांजरे - गोवा 3 / 30 ' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले? विष्णुशास्त्री पंडित दादोबा पांडुरंग महात्मा फुले महर्षी कर्वे 4 / 30 महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1876 1870 1863 1864 5 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह..........यावर्षी केला. 15 मार्च 1928 20 मार्च 1927 21 मार्च 1924 12 मार्च 1926 6 / 30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नव्हते? प्रबुद्ध भारत हरिजन समता मूक नायक 7 / 30 राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? बडोदा ग्वाल्हेर राजकोट जयपुर 8 / 30 डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? बुद्ध आणि त्याचा धम्म भारतातील जाती जातिभेद निर्मूलन शूद्रपूर्वी कोण होते? 9 / 30 निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ? न्यायमुर्ती रानडे गो.ग. आगरकर महर्षी धो. के. कर्वे रमाबाई रानडे 10 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? औरंगाबाद उस्मानाबाद परभणी नांदेड 11 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? जनता समता मुकनायक संदेश 12 / 30 ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? पुणेकर जनता मुंबईचे नागरिक सातारकर जनता ब्रिटिश सरकार 13 / 30 महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन अ, ब, क फक्त अ फक्त वरील सर्व अ ब फक्त 14 / 30 'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली? आंबेडकर टिळक आगरकर शाहू महाराज 15 / 30 महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी ब्राम्हणांचे कसब 16 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? The Merchant of Venice Macbeth Hamlet Julius caesar 17 / 30 खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ? संत कबीर गौतम बुद्ध न्या. म. गो. रानडे महात्मा फुले 18 / 30 महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. पुणे सातारा रायगड मुंबई 19 / 30 'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महर्षी कर्वे 20 / 30 ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली मुंबईचे नागरिक सातारकर नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता 21 / 30 'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. दा.सावरकर दादाभाई नौरोजी लाला लजपत राय लोकमान्य टिळक 22 / 30 'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ' असे कोणी म्हटले? नारायण गुरु सुभाष चंद्र बोस सुखदेव भगतसिंग 23 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ? संदेश समता मुकनायक जनता 24 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? इसवी सन 1882 इसवी सन 1883 इसवी सन 1881 इसवी सन 1880 25 / 30 श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. भाऊ दाजी लाड बाळशास्त्री जांभेकर छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज जगन्नाथ शंकर शेठ 26 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर.आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ? समता मूकनायक संदेश जनता 27 / 30 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? इशाला सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड 28 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? समता मुकनायक जनता संदेश 29 / 30 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? अंबानी टाटा बिर्ला ठाकरसी 30 / 30 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब The average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 30 Passing – 15