PYQ स्पेशल टेस्ट June 28, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट TelegramAll the very best👍♥️ 1 / 10पोषाख हा मराठी भाषेत कोणत्या भाषेतून रूढ झाला आहे? कानडी हिंदी अरबी फारसी 2 / 10खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? तांबे कोबाल्ट सोने चांदी 3 / 10महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? सिंधुदुर्ग गडचिरोली औरंगाबाद सोलापूर 4 / 10खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले? 1813 1919 1909 1935 5 / 10चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? गति दर्शक स्थितीदर्शक अनुकरण दर्शक प्रकार दर्शक 6 / 10पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती? इंद्रायणी भीमा मुळा मुठा 7 / 10भारतामध्ये एकूण किती अभयारण्य आहेत? 55 515 616 712 8 / 10सेलम या झाड पासून काय तयार करतात? काथ आगपेट्या सुगंधी तयारी वनौषधी 9 / 10121 चा वर्ग किती? 11 14641 14041 15641 10 / 10जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप कोठे सुरू करण्यात आला? अमेरिका नॉर्वे चीन जपान Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)