इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट June 28, 2022 by Ashwini Kadam 0 इतिहास व समाजसुधारक स्पेशल टेस्ट 😍 Telegramफक्त बोलून कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकत नाही ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न हा करावाच लागेन....!All the very best👍♥️ 1 / 20मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मेरठ कानपूर बराकपूर यापैकी नाही 2 / 20लंडन येथे 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? पं.श्यामजी वर्मा लाल हरदयाल वि. दा. सावरकर मादाम कामा 3 / 20खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? गुरु सेवकसिंग गुरु रामलिंग गुरु श्यामलिंग गुरु हरिसिंग 4 / 20स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? अब्दुल कलाम जवाहरलाल नेहरू भिकाजी कामा पंडिता रमाबाई 5 / 20चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? सुखदेव राजगुरू सूर्यसेन यापैकी नाही 6 / 20आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? पेटती मशाल चरख्याचे चित्त पक्षी यापैकी नाही 7 / 20इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? सुभाष चंद्र बोस श्यामजीकृष्ण वर्मा रासबिहारी बोस दादाभाई नौरोजी 8 / 201937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना.........यांनी केली. वामनराव नाईक आ.कृ. वाघमारे केशवराव कोरटकर यापैकी नाही 9 / 20हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली? जवाहरलाल नेहरू मोहम्मद इक्बाल सय्यद अहमद खाँ महात्मा गांधी 10 / 20रौलट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1919 6 एप्रिल 1917 6 एप्रिल 1918 11 / 20साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? बहिष्कृत भारत गौरव भारत स्वतंत्र भारत प्रति भारत 12 / 20महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? कुस्तुरबा कमलाबाई पुतलीबाई किरण बेन 13 / 20' उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका ' हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? रामकृष्ण परमहंस अरविंद घोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद 14 / 20पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? स्वामी दयानंद लोकमान्य टिळक महात्मा फुले सेनापती बापट 15 / 20.......या संतानी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? संत गाडगेबाबा संत तुकाराम संत तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर 16 / 20खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? डॉक्टर आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेब हिरे कर्मवीर भाऊराव पाटील 17 / 20कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले? डॉक्टर आंबेडकर वि. रा.शिंदे राजश्री शाहू महाराज महात्मा फुले 18 / 20' द प्रॉब्लेम ऑफ रुपी ' हा ग्रंथ कोणाचा आहे? डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले दादाभाई नौरोजी सी.डी. देशमुख 19 / 20पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? साने गुरुजी तुकडोजी महाराज विनोबा भावे महात्मा गांधी 20 / 20पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? साने गुरुजी डॉक्टर आंबेडकर विनोबा भावे महात्मा गांधी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp