Mission Police bharti special test No. 182 June 28, 2022 by Laksh Career Academy Solapur जागा 7200, उमेदवार 1 लाख (timepass वाले सोडून ) full कॉम्पिटिशन 🔥🔥🔥 Telegram 0 Created on June 28, 2022 By Tile स्पेशल 50 mark test no. 182 जागा 7200, उमेदवार 1 लाख (timepass वाले सोडून ) full कॉम्पिटिशन. सुरवातीला ग्राउंड आता आहे खरी मजा.. जो करेगा वही जितेंगा... 1 / 50 'हाल-अपेष्टा सहन करण्याचा गुण' समुहदर्शक शब्द ओळखा. तगाई दैववादी तितिक्षा तिठा 2 / 50 कोणत्या केवलप्रयोगी प्रशंसात्मक अव्ययाचा प्रकार नाही. फक्कड शाबास वाहवा अहाहा 3 / 50 पोषाख हा मराठी भाषेत कोणत्या भाषेतून रूढ झाला आहे? फारसी अरबी कानडी हिंदी 4 / 50 लंडन येथे 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? मादाम कामा पं.श्यामजी वर्मा वि. दा. सावरकर लाल हरदयाल 5 / 50 कोणते सामान्य नाम नाही? कळप वर्ग हिमालय कापड 6 / 50 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? किरण बेन पुतलीबाई कमलाबाई कुस्तुरबा 7 / 50 आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? यापैकी नाही चरख्याचे चित्त पेटती मशाल पक्षी 8 / 50 कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले? महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर राजश्री शाहू महाराज वि. रा.शिंदे 9 / 50 कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? रसात्मक कल्पनात्मक वर्णनात्मक चरित्रात्मक 10 / 50 'ब्रह्मांड आठवणे.' अर्थ ओळखा. भीती वाटणे नाश होणे मरणे पराभव करणे 11 / 50 चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? स्थितीदर्शक अनुकरण दर्शक प्रकार दर्शक गति दर्शक 12 / 50 विजोड पद ओळखा. बैल घोडा म्हैस गाय 13 / 50 जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप कोठे सुरू करण्यात आला? जपान चीन अमेरिका नॉर्वे 14 / 50 कोणता वाङ मय रसाचा प्रकार नाही. रौद्र तिखट शांत शृंगार 15 / 50 खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? गुरु सेवकसिंग गुरु हरिसिंग गुरु श्यामलिंग गुरु रामलिंग 16 / 50 121 चा वर्ग किती? 11 14041 14641 15641 17 / 50 स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? जवाहरलाल नेहरू पंडिता रमाबाई अब्दुल कलाम भिकाजी कामा 18 / 50 गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? अहिराणी नागपुरी पुणेरी कोकणी 19 / 50 ' सिंह ' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. पंचानन केसरी समर मृगेंद्र 20 / 50 पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? विनोबा भावे महात्मा गांधी तुकडोजी महाराज साने गुरुजी 21 / 50 वर्णाचा चुकीचा क्रम - अयोग्य शब्द ओळखा. तप्तर चमत्कार शुद्ध शब्द 22 / 50 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर विनोबा भावे साने गुरुजी 23 / 50 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. नितांत × अंत अनुज × अग्रज लघु × गुरु इष्ट × अनिष्ट 24 / 50 कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही. अण्णा भाकरी हापुस कोबी 25 / 50 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मेरठ बराकपूर यापैकी नाही कानपूर 26 / 50 साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? प्रति भारत बहिष्कृत भारत गौरव भारत स्वतंत्र भारत 27 / 50 .......या संतानी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर 28 / 50 पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती? मुठा मुळा इंद्रायणी भीमा 29 / 50 भारतामध्ये एकूण किती अभयारण्य आहेत? 55 712 616 515 30 / 50 'सम' उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. संतोष संगम सुंगध संस्कृती 31 / 50 कोणता काव्य रसाचा गुण नाही? माधुर्य ओज हास्य प्रसाद 32 / 50 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेब हिरे डॉक्टर आंबेडकर 33 / 50 तो काम करीत आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद उभयविध क्रियापद प्रयोजक क्रियापद 34 / 50 कोणती शब्दाची जात विकार या प्रकारात येत नाही? नाम विशेषण क्रियाविशेषण अव्यय सर्वनाम 35 / 50 सेलम या झाड पासून काय तयार करतात? आगपेट्या वनौषधी सुगंधी तयारी काथ 36 / 50 चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? यापैकी नाही सूर्यसेन सुखदेव राजगुरू 37 / 50 रौलट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1918 6 एप्रिल 1919 6 एप्रिल 1917 38 / 50 'भुंगा' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. मधूण भ्रात मिलिंद भ्रमर 39 / 50 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. कृश × कृपण ग्राह्य × त्याज्य कर्णमधुर × कर्णकटू साम्य × भेद 40 / 50 खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले? 1909 1919 1935 1813 41 / 50 क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? एरंडाचे गोऱ्हाळ ओनामा उंटावरचा शहाणा उंबराचे फूल 42 / 50 ' द प्रॉब्लेम ऑफ रुपी ' हा ग्रंथ कोणाचा आहे? महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर सी.डी. देशमुख दादाभाई नौरोजी 43 / 50 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना.........यांनी केली. आ.कृ. वाघमारे वामनराव नाईक यापैकी नाही केशवराव कोरटकर 44 / 50 खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? सोने कोबाल्ट तांबे चांदी 45 / 50 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली? मोहम्मद इक्बाल महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सय्यद अहमद खाँ 46 / 50 अशुद्ध शब्द ओळखा. नावीन्य प्राविण्य परीक्षा उज्वल 47 / 50 इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? रासबिहारी बोस श्यामजीकृष्ण वर्मा सुभाष चंद्र बोस दादाभाई नौरोजी 48 / 50 ' उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका ' हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामकृष्ण परमहंस अरविंद घोष 49 / 50 पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? महात्मा फुले स्वामी दयानंद सेनापती बापट लोकमान्य टिळक 50 / 50 कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार नाही. पेक्षा विना तर परीस Your score isThe average score is 0% 0%