समाजसुधारक स्पेशल टेस्ट June 23, 2022 by Ashwini Kadam 0 आतापर्यंत आलेले सर्व समाज सुधारक वरील प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की मनापासून सोडवा. Telegram एकूण गुण - 30 Passing - 15 समाजसुधारक स्पेशल टेस्ट समाज सुधारक या विषयावर आलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा Imp टेस्ट आहे. सर्वांनी सोडावा. All the best👍♥️ 1 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर.आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ? मूकनायक जनता संदेश समता 2 / 30 ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली ब्रिटिश सरकार पुणेकर जनता मुंबईचे नागरिक सातारकर नागरिक 3 / 30 महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1863 1864 1876 1870 4 / 30 ' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले? विष्णुशास्त्री पंडित महात्मा फुले दादोबा पांडुरंग महर्षी कर्वे 5 / 30 महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. पुणे मुंबई रायगड सातारा 6 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? समता जनता संदेश मुकनायक 7 / 30 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? ब्राह्मणांचे कसब इशाला शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म 8 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? इसवी सन 1882 इसवी सन 1883 इसवी सन 1880 इसवी सन 1881 9 / 30 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी 10 / 30 'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली? आंबेडकर आगरकर शाहू महाराज टिळक 11 / 30 डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? बुद्ध आणि त्याचा धम्म शूद्रपूर्वी कोण होते? जातिभेद निर्मूलन भारतातील जाती 12 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? The Merchant of Venice Macbeth Hamlet Julius caesar 13 / 30 निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ? न्यायमुर्ती रानडे गो.ग. आगरकर रमाबाई रानडे महर्षी धो. के. कर्वे 14 / 30 'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. दा.सावरकर दादाभाई नौरोजी लाला लजपत राय लोकमान्य टिळक 15 / 30 वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? जमखिंडी पुणे टेम्बू मांजरे - गोवा 16 / 30 ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? सातारकर जनता पुणेकर जनता ब्रिटिश सरकार मुंबईचे नागरिक 17 / 30 केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? यापैकी नाही टिळक आणि आगरकर टिळक आणि चिपळूणकर चिपळूणकर आणि आगरकर 18 / 30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नव्हते? हरिजन मूक नायक प्रबुद्ध भारत समता 19 / 30 महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन वरील सर्व अ, ब, क फक्त अ फक्त अ ब फक्त 20 / 30 श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. भाऊ दाजी लाड जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज 21 / 30 'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ' असे कोणी म्हटले? नारायण गुरु भगतसिंग सुभाष चंद्र बोस सुखदेव 22 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? नांदेड परभणी उस्मानाबाद औरंगाबाद 23 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? जनता समता संदेश मुकनायक 24 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ? संदेश मुकनायक समता जनता 25 / 30 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? ठाकरसी बिर्ला अंबानी टाटा 26 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह..........यावर्षी केला. 15 मार्च 1928 12 मार्च 1926 20 मार्च 1927 21 मार्च 1924 27 / 30 महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राम्हणांचे कसब जातीचा उच्छेद 28 / 30 राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? ग्वाल्हेर बडोदा जयपुर राजकोट 29 / 30 'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर 30 / 30 खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ? संत कबीर न्या. म. गो. रानडे गौतम बुद्ध महात्मा फुले The average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️