मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️

मराठी हा Imp विषय आहे. या विषयावर परीक्षेत प्रश्न येतच असतात. म्हणून सर्वांनी यावर फोकस करा.

All the best 👍♥️

1 / 20

जेवण : भोजन : : झोप 😕

2 / 20

सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे.

3 / 20

जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामांचा उपयोग करतो.

4 / 20

' माझा चश्मा आण ' यातील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे.

5 / 20

दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून लिहा. जिभेला हाड नसणे.

6 / 20

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात?

7 / 20

राम पुस्तक वाचतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

8 / 20

दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणार्‍या अविकारी शब्दाला काय म्हणतात.

9 / 20

केवलप्रयोगी अव्यय.........असतात.

10 / 20

' राम सतत गावी जात असे. ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे?

11 / 20

भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.

12 / 20

संस्कृतीमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला अशा शब्दांना काय म्हणतात?

13 / 20

ध्वनीची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला......... म्हणतात.

14 / 20

ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असेल त्या समासाला काय म्हणतात?

15 / 20

पहिले पद संख्या वाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो...... समास आहे.

16 / 20

'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

17 / 20

ज्याला सीमा नाही असा.

18 / 20

'कणिक तींबने' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

19 / 20

'अकलेचा खंदक' म्हणजे?

20 / 20

गाय झाडाखाली बसली. ' झाडाखाली ' या शब्दाची जात?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!