GK स्पेशल टेस्ट

0

GK mix स्पेशल टेस्ट

GK मधील imp प्रश्न या टेस्ट मध्ये टाकलेले आहेत, सर्वांनी विचार करून बरोबर उत्तर दया.

आप अपनी कोशिश जारी राखना,
आपकी कोशिश के आगे आपकी ताकदीर को भी बदलना पडेगा....!

All the best👍♥️

1 / 16

..........यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात .

2 / 16

'हरिजन' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

3 / 16

श्री. गुरुगोविंद सिंघजी यांचा जन्म कोठे झाला?

4 / 16

भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया...... यांनी घातला.

5 / 16

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते.त्यापैकी.........किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते.

6 / 16

'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले?

7 / 16

देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन........येथे होते.

8 / 16

कराड - चिपळूण या मार्गांवर कोणता घाट लागतो?

9 / 16

भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे?

10 / 16

महाराष्ट्रात........ मोसमी वार्‍यांमुळे पाऊस पडतो.

11 / 16

टेहरी धरण...... या राज्यात आहे.

12 / 16

भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली.

13 / 16

भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते.

14 / 16

मंडल आयोगाने......... च्या आरक्षणाची शिफारस केली.

15 / 16

राज्यसभा....... सभागृह आहे.

16 / 16

अर्थ ( वित्त / धन ) विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते.

Your score is

The average score is 0%

0%

  All the very best 👍

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!