Special test no. 171 June 19, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 18, 2022 By Tile स्पेशल टेस्ट no. 171 Telegramपोलीस भरती स्पेशल टेस्ट..प्रश्न एकदम quality आहेत. नक्की सोडवा.All the best✅️ 1 / 15भारतात...मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकार्याचे पद निर्माण केले? 1857 1772 1818 1836 2 / 15महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली? एक मे 1960 मे 1961 एक मे 1962 1 मे 1965 3 / 15पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कर्नाटक गुजरात राजस्थान आंध्रप्रदेश 4 / 15मुंबई उपनगर जिह्यामध्ये.... खेडी आहेत. 0 7 8 87 5 / 15तगाई हे काय आहे? पाणी कर कृषी कर्ज जलसंधारण कर कालवा कर 6 / 15सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? द्विगृही एक गृही बहू गृही यापैकी नाही 7 / 15भारताचा सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे? इंग्लंड अमेरिका कॅनडा फ्रान्स 8 / 15हरितक्रांतीच्या काळात.... हे भारताचे अन्न मंत्री होते. अरुण नेहरू मोरारजी देसाई सी सुब्रमण्यम जग जीवन राम 9 / 15ग्रँड ट्रॅक महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? दिल्ली ते मुंबई पुणे ते दिल्ली दिल्ली ते कोलकत्ता कोलकत्ता ते मुंबई 10 / 15आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली? मद्रास दिल्ली मुंबई कोलकत्ता 11 / 15 महाराष्ट्राचा आकार ____आहे. त्रिकोणाकृती गोलाकार पंचकोनी सांगता येणार नाही 12 / 15महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिने कडे लावा. शंभू महादेव, हरिश्चंद्रगड , सातमाळा, अजिंठा सातमाळा, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड, अजिंठा अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव अजंठा, सातमाळा, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड 13 / 15सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? 420 440 470 520 14 / 15भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात? बालाघाट महादेव सातपुडा अजिंठा 15 / 15गांधी-आयर्विन करार कधी झाला होता? 1932 1931 1935 1933 Your score isThe average score is 0% 0% Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp