50 mark special test no.170 June 18, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 18, 2022 By Tile 50 mark special test no. 170 Telegram50 markPassing 30 1 / 50Q.4) खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर सहिता (DTC) घेणार आहे? भारतातील उत्पन्न कर कायदा 1961 भारतातील अप्रत्यक्ष कर सहिता भारतातील प्रत्यक्ष कर सहिता वरीलपैकी कशाचीही नाही. 2 / 50Q.3) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने (paper Gold ) म्हणून केला जातो. TDS SDR MTR PER 3 / 50Q.2) देशातील करपद्धती सुलभ बनविण्यासंदर्भात 2002 साली....... यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राजा चेलय्या विजय भटकर विजय केळकर मनमोहन सिंग 4 / 50Q.1) मानव विकास निर्देशांकात सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील......... या राज्याचा उल्लेख करता येईल? केरळ तमिळनाडू महाराष्ट्र कर्नाटक 5 / 50Q.20) प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते. हा आताच आला. कोणी येऊन गेले का. तू इतक्यातच येईल. आम्ही सर्व इथेच आहोत 6 / 50Q.19) हा,ही,हे सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत. संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम 7 / 50Q.18) 'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम सामान्य नाम 8 / 50Q.17) जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत. पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 9 / 50Q.16) हरी, घरी कोण येऊन गेले ? सर्वनाम ओळखा. घरी घरी कोण गेले 10 / 50Q.15) 'मी परीक्षेला आलेलो आहे 'सर्वनाम ओळखा. मी परीक्षेला आलेलो आहे 11 / 50Q.14) एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल? प्रथम पुरुषवाचक तृतीय पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक संबंधी सर्वनाम 12 / 50Q.13) सर्वनामांना...... असे म्हणतात. क्रियाविशेषण सर्वनामे विशेष नामे प्रति नामे 13 / 50Q.12) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला....... असे म्हणतात. क्रियापद विशेष नाम सर्वनाम प्रतिनामे 14 / 50Q.11) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? पाच चार सहा नऊ 15 / 50Q.10) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? दोन चार तीन पाच 16 / 50Q.9) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. 'हा माझा वर्गबंधू आहे.' संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम 17 / 50Q.8) पुढील शब्दांची अचूक जात ओळखा. 'मी' प्रथमपुरुशी सर्वनाम भाववाचक नाम विशेषण क्रियापद 18 / 50Q.7) जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात. पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम 19 / 50Q.6) 'गर्जेल तो करील काय' या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा. गर्जेल तो जो काय 20 / 50Q.5) खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले. जे पेरावे, ते उगवते पिशवीत काय आणले? तो मुलगा हुशार आहे. 21 / 50Q.4) 'दर्शक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा. ही बॅग माझी आहे. ही माझी बॅग आहे. बॅग माझीच आहे. माझी बॅग ही आहे. 22 / 50Q.3) 'आत्मवाचक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा. आपण आता खेळूया. आपण केव्हा येणार? आपण आमचा मान राखलात. ती आपणहून आली. 23 / 50Q.2) 'सामान्य सर्वनाम' असलेले वाक्य कोणते? हा रबरी चेंडू आहे. कोणी बक्षीस मिळविले? कोणी यावे,कोणी जावे. कोण आहे तिकडे? 24 / 50Q.1) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मी हा कोण आपण 25 / 50Q.10) x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x=0.625, तेव्हा y=0.8. जर y=0.375, तर y=? तीन छेद चार सहा छेद पाच चार छेद तीन सात छेद आठ 26 / 50Q.9) x व y व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x=24, तेव्हा y=12. जर x=6, तर y=? 48 36 12 3 27 / 50Q.8) x सम चलनात आहे. जेव्हाx=28, तेव्हा y=42;जर x=12, तेव्हा y=? 98 14 32 18 28 / 50Q.7) x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x=45, तेव्हा y= 24. जर x=27, तर y=? 72 40 32 30 29 / 50Q.6) x व्यस्त चलनात y आहे.जेव्हा x= 28, तेव्हा y=32. जर x=16, तर y=? 14 54 18 56 30 / 50Q.5) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांचा त्या सहलीचा एकूण खर्च किती? 10350 रुपये 11700 रुपये 12600 रुपये 10800 रुपये 31 / 50Q.4) दोन डझन पुस्तकांची एकूण किंमत 1728 रुपये आहे तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? 1080 रुपये 360 रुपये 1125 रुपये 1050 रुपये 32 / 50Q.3) 8 सायकलिंग ची किंमत 21120 रुपये आहे, तर अशा 12 सायकल ची किंमत किती? 29520 रुपये 31800 रुपये 31680 रुपये 32680 रुपये 33 / 50Q.2) x व y समचलनात आहेत. जेव्हा x=40, तेव्हा y=24, जर x=60 तेव्हा y=? 100 24 36 48 34 / 50Q.1) जर 18 सायकलींची किंमत 31950 रुपये असल्यास अशा प्रकारच्या 7 सायकलींची किंमत किती? 12075 रुपये 12425 रुपये 12250 रुपये 12525 रुपये 35 / 50Q.20) त्रिपुरा चे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? जगदीप दिनकर माणिक साहा बिप्लब कुमार देव यापैकी नाही 36 / 50Q.19) कॅप्टन अभिलाषा बाराक कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा पंजाब गुजरात महाराष्ट्र 37 / 50Q.18) संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद 38 / 50Q.17) भारतीय पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषकात कोणते पदक जिंकले? कास्य पदक रौप्य पदक सुवर्ण पदक यापैकी नाही 39 / 50Q.16) राजस्थान मध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 02 03 04 05 40 / 50Q.15) 12वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन शिप 2022 कोणी जिंकली? ओडिसा राजस्थान हरियाणा महाराष्ट्र 41 / 50Q.14) जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 16 मे 20 मे 17 मे 15 मे 42 / 50Q.13) पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत? भीम सेन सच्चर गुरनाम सिंह भगवंत मान यापैकी नाही 43 / 50Q.12) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? यु. पी.एस. मदान सुमित मलिक व्ही.एम. कानडे दिपांकर दत्ता 44 / 50Q.11) भारतातील पहिले लढाऊ कोण बनले आहे? भावना कस्तुरी कॅप्टन शिखा कॅप्टन अभिलाषा बराक कॅप्टन निकिता शर्मा 45 / 50Q.10) दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? अनिल बैजल विनय कुमार सक्सेना संजय पांडे केजरीवाल 46 / 50Q.9) जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली? डॉ.टेड्रोस गेब्रेयसस डॉ. हर्षवर्धन अनिल सोनी यापैकी नाही 47 / 50Q.8) पंजाबचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणती योजना सुरु केली? तक्रार निवारण मिताली योजना लोक मिलनी योजना यापैकी नाही 48 / 50Q.7) दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय दिवस टुगेदर इन पीस ' कधी साजरा केला जातो? 11 मे 16 मे 17 मे 18 मे 49 / 50Q.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2022 बुद्ध संस्कृती आणि वारसा केंद्रांची पायाभरणी कोठे केली? सिक्किम नेपाळ हरियाणा महाराष्ट्र 50 / 50Q.5) कोणत्या भारतीय खेळाडूने आयपीएल मध्ये 700 चौकार मारले? विराट कोहली शिखर धवन हार्दिक पांड्या यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp