✅️चालू घडामोडी – पोलीस भरती
Q. 1) नुकतेच कोणी कर्नाटकचे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली आहे?
>> बी. एस. पाटील
Q. 2) सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची कशाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली?
>> प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI)
Q. 3) अलीकडेच कोणाची 2022-23 साठी COAI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
>> प्रमोद के मित्तल
Q. 4 ) अलीकडेच कोणत्या ठिकाणी युवा संसदपटूंची 8वी जागतिक परिषद आयोजित करण्यात आली आहे?
>> इजिप्त
Q.5) भारताने कोठे पृथ्वी-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?
>> चांदीपूर
Q.6) IMD चा जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022 : भारत कितव्या क्रमांकावर आहे?
>> 37 व्या
Q.7) नुकतेच कोणत्या राज्यात उन्मेष’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव सुरू झाला ?
>> हिमाचल प्रदेश
Q.8) शिक्षणातील अंतर भरून काढण्यासाठी एननम एझुथम योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
>> तामिळनाडू