समाजसुधारक स्पेशल PYQ टेस्ट June 17, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 समाजसुधारक वरील स्पेशल PYQ टेस्ट Telegramया टेस्ट मधील प्रश्न प्रत्येक परीक्षेत नक्की दिसतील. 1 / 30..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. के टी तेलंग एम एस परांजपे जी व्ही जोशी विश्वनाथ मंडलिक 2 / 30प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते? लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर शि म परांजपे पंडिता रमाबाई 3 / 30सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद ॲनी बेझंट केशव चंद्र सेन सेंट्रल हिंदू कॉलेज 1898 मध्ये आणि बेझंट यांनी वाराणसी या ठिकाणी स्थापन केली.: त्याचे रूपांतर 1916 मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये झाले त्याचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय होते.4 / 30भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते? लॉर्ड हेस्टींग विल्यम बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग 5 / 30कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले? लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड मेयो 6 / 30भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? 1856 1857 1858 1859 7 / 30कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला? 1813 1909 1919 1935 8 / 30कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? राधाकृष्ण आयोग मुदलियार आयोग कोठारी आयोग जॉन साजर्ड आयोग 9 / 30...... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा "मॅग्ना कार्टा" असे म्हटले जाते? हंटर आयोग 1882 वूडचा खलिता 1854 1904 विद्यापीठ कायदा लॉर्ड मेकाले चा प्रस्ताव 1835 10 / 30मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? इस्लामाबाद ढाका अलाहाबाद अलीगड 11 / 30भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब ___यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन सन जॉन शोअर 12 / 30पुण्याच्या ____ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. वासुदेव बळवंत गोगटे विष्णू गणेश पिंगळे अनंत कान्हेरे श्रीपाद अमृत डांगे 13 / 30संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात.....यांनी सुरु केली? जनाक्का शिंदे शकुंतला बाई परांजपे दुर्गा भागवत रघुनाथ धोंडो कर्वे 14 / 30'चले जाव' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? डॉ. राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण आचार्य नरेंद्र देव यापैकी नाही 15 / 30इ.स. 1908 मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकिलपत्र यांनी घेतले आहे. गणेश वासुदेव जोशी बॅ. महंमद अली जीना चित्तरंजन दास यापैकी नाही 16 / 30जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते? जस्टीस ऑफ दि पीस राव बहादूर राजा सर 17 / 30तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण होते? महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे छत्रपती शाहू महाराज 18 / 30शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? महाराष्ट्र शासन निजाम सरकार राजश्री शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील 19 / 30" संयुक्त मजूर पक्षा" ची स्थापना कोणी केली? मेघाजी लोखंडे श्रीपाद अमृत डांगे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 / 30खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला? श्री धर्म नीती सन्मार्ग भारतीय स्त्री जीवन लक्ष्मी ज्ञान 21 / 30"द हाय कास्ट हिंदू वूमन" हे पुस्तक कोणी लिहिले? लेडी फोकलंड पंडिता रमाबाई रमाबाई आंबेडकर लेडी वेलिंगटन 22 / 30 आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात? सावित्रीबाई फुले महात्मा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई 23 / 30महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब 24 / 30डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? नाशिक रत्नागिरी महाड मुंबई 25 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? हॅम्लेट मॅकबेथ द मर्चंट ऑफ व्हेनीस ज्युलियस सीझर 26 / 30महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब इशाला 27 / 30"भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न", हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बी आर आंबेडकर वि रा शिंदे भास्करराव जाधव यापैकी नाही 28 / 30डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? भारतातील जाती जातिभेद निर्मूलन शूद्रपूर्वी कोण होते? बुद्ध आणि त्याचा धम्म 29 / 30ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता सातारकर जनता 30 / 30महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? ज्योतिबा फुले वि रा शिंदे डॉक्टर आंबेडकर छत्रपती शाहू महाराज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp