मराठी ग्रामर टेस्ट गेम – विशेषण June 18, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 मराठी स्पेशल टेस्ट ( विशेषण ) Telegramविशेषण हा खूप imp टॉपिक आहे. हा टॉपिक सोपा वाटत असला तरी सोपा नाही, म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.All the best 👍♥️ 1 / 20खालील शब्दातील गुनविशेषण ओळखा. कडू कारले. दहा लिटर दूध. अर्धा मीटर कापड पुष्कळ धान्य 2 / 20खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते? निळा मोर उडता पक्षी तो कावळा रंगीत कागद 3 / 20खालील शब्दातील धातुसाधित विशेषण ओळखा. स्वप्नाळू मुलगा लबाड कोल्हा निरोगी मूल पडका किल्ला 4 / 20खालील नामसाधित विशेषण कोणते? दयाळू माणूस हसरे मुल धावती गाडी वाहती नदी 5 / 20खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते? सर्व फुले चौपट फुले सुंदर मुले ती फुले 6 / 20'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. श्रावण श्रावणी श्रवणीय श्रावण मास 7 / 20प्रथम हे कोणते विशेषण आहे. आवृत्ती वाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण संख्यावाचक विशेषण क्रम वाचक संख्या विशेषण 8 / 20पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे. धातुसाधित संख्या वाचक गुणवाचक सार्वनामिक 9 / 20नामाची व्याप्ती मर्यादित करण्याऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे. विशेष नाम भाववाचक नाम विशेषण सर्वनाम 10 / 20खालील शब्द समुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे. महान भारत हुशार मुलगा कुरूप अप्सरा देखणी बायको 11 / 20खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. मन सुदृढ निरोगी आरोग्यसंपन्न 12 / 20विशेष्य म्हणजे काय? विशेषण म्हणजेच विशेष्य नामा बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेष्य विशेषण च्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष्य गुरूचा विशेष असा शिष्य 13 / 20हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत. संख्यावाचक क्रम वाचक सार्वनामिक गणना वाचक 14 / 20योग्य विधान निवडा. विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते. विशेषण हे अविकारी आहे विशेषण हे अव्यय आहे. क्रियाविशेषण हें आमाला लागते. 15 / 20पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते. बोलकी बाहुली पुढची गल्ली कापड दुकान माझे पुस्तक 16 / 20अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते. मागील दार पिकलेला आंबा असल्या झोपड्या बनारसी बोरे 17 / 20पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. 'सत्तरावे वर्ष' आवृत्ती वाचक संख्या विशेषण गणना वाचक संख्या विशेषण क्रम वाचक संख्या विशेषण प्रथकत्ववाचन संख्या विशेषण 18 / 20'हिरवे हिरवेगार गालिचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा. क्रम वाचक विषेशन आवृत्ती वाचक विशेषण गुणवाचक विशेषण गणना वाचक विशेषण 19 / 20पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले 'विशेषणाचे सामान्य रूप' होणारे विशेषण कोणते आहे? गरीब भला लोकरी कडू 20 / 20...... हे विशेषण विकारी नाही. पांढरा कडू तांबडा मोठा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz विशेषण वर सर्व imp प्रश्न टाकेलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा 👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp