17 june current affairs

17 जून चालू घडामोडी ✅️ पोलीस भरती

Q. 1) नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विज्ञान सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅️आरती प्रभाकर

Q. 2) कोणत्या कंपनीने महिला संस्थापकांसाठी स्टार्टअप प्रवेगक कार्यक्रम जाहीर केला?

✅️गुगल

Q. 3) कोणत्या कंपनीने WhatsApp वर उद्योग-प्रथम क्रेडिट लाइन सेवा सुरू केली आहे?

✅️- CASHE

Q.4) 2020-21 मध्ये महिला कामगार सहभाग वाढून किती झाला आहे?

✅️ 25.1%

Q.5) 2022 मध्ये WPI (Wholesale Price Inflation) महागाई किती टक्क्यांवर वर पोहोचली आहे?

✅️15.88%

Q.6) UPEIDA ने UP साठी SBI, BOB, PNB आणि कोणासोबत सामंजस्य करार केले?

✅️SIDBI

Q.7) BRICS PartNIR इनोव्हेशन सेंटरने कोणत्या बँकेशी सामंजस्य करार केला?

✅️ ब्रिक्स बँक

Q.8) कोणत्या योजने’ अंतर्गत भारतातील पहिली खाजगी रेल्वे सेवा सुरू झाली आहे? भारत गौरव योजना

✅️ SIDBI

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!