50 mark special test no.170 June 18, 2022 by Tile 0 Created on June 18, 2022 By Tile 50 mark special test no. 170 Telegram50 markPassing 30 1 / 50Q.4) खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर सहिता (DTC) घेणार आहे? भारतातील उत्पन्न कर कायदा 1961 भारतातील अप्रत्यक्ष कर सहिता भारतातील प्रत्यक्ष कर सहिता वरीलपैकी कशाचीही नाही. 2 / 50Q.3) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने (paper Gold ) म्हणून केला जातो. TDS SDR MTR PER 3 / 50Q.2) देशातील करपद्धती सुलभ बनविण्यासंदर्भात 2002 साली....... यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राजा चेलय्या विजय भटकर विजय केळकर मनमोहन सिंग 4 / 50Q.1) मानव विकास निर्देशांकात सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील......... या राज्याचा उल्लेख करता येईल? केरळ तमिळनाडू महाराष्ट्र कर्नाटक 5 / 50Q.20) प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते. हा आताच आला. कोणी येऊन गेले का. तू इतक्यातच येईल. आम्ही सर्व इथेच आहोत 6 / 50Q.19) हा,ही,हे सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत. संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम 7 / 50Q.18) 'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा. दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम सामान्य नाम 8 / 50Q.17) जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत. पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 9 / 50Q.16) हरी, घरी कोण येऊन गेले ? सर्वनाम ओळखा. घरी घरी कोण गेले 10 / 50Q.15) 'मी परीक्षेला आलेलो आहे 'सर्वनाम ओळखा. मी परीक्षेला आलेलो आहे 11 / 50Q.14) एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल? प्रथम पुरुषवाचक तृतीय पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक संबंधी सर्वनाम 12 / 50Q.13) सर्वनामांना...... असे म्हणतात. क्रियाविशेषण सर्वनामे विशेष नामे प्रति नामे 13 / 50Q.12) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला....... असे म्हणतात. क्रियापद विशेष नाम सर्वनाम प्रतिनामे 14 / 50Q.11) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? पाच चार सहा नऊ 15 / 50Q.10) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? दोन चार तीन पाच 16 / 50Q.9) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. 'हा माझा वर्गबंधू आहे.' संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम 17 / 50Q.8) पुढील शब्दांची अचूक जात ओळखा. 'मी' प्रथमपुरुशी सर्वनाम भाववाचक नाम विशेषण क्रियापद 18 / 50Q.7) जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात. पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम 19 / 50Q.6) 'गर्जेल तो करील काय' या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा. गर्जेल तो जो काय 20 / 50Q.5) खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले. जे पेरावे, ते उगवते पिशवीत काय आणले? तो मुलगा हुशार आहे. 21 / 50Q.4) 'दर्शक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा. ही बॅग माझी आहे. ही माझी बॅग आहे. बॅग माझीच आहे. माझी बॅग ही आहे. 22 / 50Q.3) 'आत्मवाचक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा. आपण आता खेळूया. आपण केव्हा येणार? आपण आमचा मान राखलात. ती आपणहून आली. 23 / 50Q.2) 'सामान्य सर्वनाम' असलेले वाक्य कोणते? हा रबरी चेंडू आहे. कोणी बक्षीस मिळविले? कोणी यावे,कोणी जावे. कोण आहे तिकडे? 24 / 50Q.1) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मी हा कोण आपण 25 / 50Q.10) x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x=0.625, तेव्हा y=0.8. जर y=0.375, तर y=? तीन छेद चार सहा छेद पाच चार छेद तीन सात छेद आठ 26 / 50Q.9) x व y व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x=24, तेव्हा y=12. जर x=6, तर y=? 48 36 12 3 27 / 50Q.8) x सम चलनात आहे. जेव्हाx=28, तेव्हा y=42;जर x=12, तेव्हा y=? 98 14 32 18 28 / 50Q.7) x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x=45, तेव्हा y= 24. जर x=27, तर y=? 72 40 32 30 29 / 50Q.6) x व्यस्त चलनात y आहे.जेव्हा x= 28, तेव्हा y=32. जर x=16, तर y=? 14 54 18 56 30 / 50Q.5) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांचा त्या सहलीचा एकूण खर्च किती? 10350 रुपये 11700 रुपये 12600 रुपये 10800 रुपये 31 / 50Q.4) दोन डझन पुस्तकांची एकूण किंमत 1728 रुपये आहे तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? 1080 रुपये 360 रुपये 1125 रुपये 1050 रुपये 32 / 50Q.3) 8 सायकलिंग ची किंमत 21120 रुपये आहे, तर अशा 12 सायकल ची किंमत किती? 29520 रुपये 31800 रुपये 31680 रुपये 32680 रुपये 33 / 50Q.2) x व y समचलनात आहेत. जेव्हा x=40, तेव्हा y=24, जर x=60 तेव्हा y=? 100 24 36 48 34 / 50Q.1) जर 18 सायकलींची किंमत 31950 रुपये असल्यास अशा प्रकारच्या 7 सायकलींची किंमत किती? 12075 रुपये 12425 रुपये 12250 रुपये 12525 रुपये 35 / 50Q.20) त्रिपुरा चे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? जगदीप दिनकर माणिक साहा बिप्लब कुमार देव यापैकी नाही 36 / 50Q.19) कॅप्टन अभिलाषा बाराक कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा पंजाब गुजरात महाराष्ट्र 37 / 50Q.18) संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद 38 / 50Q.17) भारतीय पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषकात कोणते पदक जिंकले? कास्य पदक रौप्य पदक सुवर्ण पदक यापैकी नाही 39 / 50Q.16) राजस्थान मध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 02 03 04 05 40 / 50Q.15) 12वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन शिप 2022 कोणी जिंकली? ओडिसा राजस्थान हरियाणा महाराष्ट्र 41 / 50Q.14) जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 16 मे 20 मे 17 मे 15 मे 42 / 50Q.13) पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत? भीम सेन सच्चर गुरनाम सिंह भगवंत मान यापैकी नाही 43 / 50Q.12) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? यु. पी.एस. मदान सुमित मलिक व्ही.एम. कानडे दिपांकर दत्ता 44 / 50Q.11) भारतातील पहिले लढाऊ कोण बनले आहे? भावना कस्तुरी कॅप्टन शिखा कॅप्टन अभिलाषा बराक कॅप्टन निकिता शर्मा 45 / 50Q.10) दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? अनिल बैजल विनय कुमार सक्सेना संजय पांडे केजरीवाल 46 / 50Q.9) जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली? डॉ.टेड्रोस गेब्रेयसस डॉ. हर्षवर्धन अनिल सोनी यापैकी नाही 47 / 50Q.8) पंजाबचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणती योजना सुरु केली? तक्रार निवारण मिताली योजना लोक मिलनी योजना यापैकी नाही 48 / 50Q.7) दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय दिवस टुगेदर इन पीस ' कधी साजरा केला जातो? 11 मे 16 मे 17 मे 18 मे 49 / 50Q.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2022 बुद्ध संस्कृती आणि वारसा केंद्रांची पायाभरणी कोठे केली? सिक्किम नेपाळ हरियाणा महाराष्ट्र 50 / 50Q.5) कोणत्या भारतीय खेळाडूने आयपीएल मध्ये 700 चौकार मारले? विराट कोहली शिखर धवन हार्दिक पांड्या यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)