100 Mark Revsion special test

0

100 Mark Revision special test

All the best 👍❤️

दुःख ईमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दिर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडिभर रेंगाळत आणि बघता बघता उडुन जातं....!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

द. सा. द. शे. 10 दराने 6000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळव्याज किती होईल ?

2 / 100

एप्रिल महिन्याच्या चार तारखेला बुधवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख येईल ?

3 / 100

घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?

4 / 100

मानसीला चार मावश्या व तीन मामा आहेत. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे. तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व बहिणी आहेत ?

5 / 100

गटात न बसणारी संख्या ओळखा.

6 / 100

पुढीलपैकी भाववाचक नामाचा प्रकार ओळखा.

7 / 100

' दाती तृण धरणे ' म्हणजे काय ?

8 / 100

' परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. ' क्रियापदाचा अर्थ ओळखा.

9 / 100

कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ?

10 / 100

खालील शब्दांपैकी मराठी स्त्रीलिंग शब्द ओळखा.

11 / 100

दौलताबादचा किल्ला कोणी बांधला ?

12 / 100

जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ?

13 / 100

' यांगोन ' हे शहर खालीलपैकी कोठे आहे ?

14 / 100

भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ?

15 / 100

साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो ?

16 / 100

योग्य विधान निवडा.

17 / 100

हा , असा , असला , इतका ही कोणती विशेषणे आहेत ?

18 / 100

विशेष्य म्हणजे ?

19 / 100

खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते ?

20 / 100

खालील शब्द समूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ?

21 / 100

' दसपट रुपये ' विशेषणाचा प्रकार ओळखा.

22 / 100

शिपाई शूर होता. या वाक्यातील ' शूर ' काय आहे ?

23 / 100

पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा ?

24 / 100

खालील शब्दापासून विशेषण तयार करा. ' शास्त्र '

25 / 100

' प्रथम ' हे कोणते विशेषण आहे ?

26 / 100

पुढील शब्दातील विशेषण कोणते ?

27 / 100

खालील नाम साधित विशेषण कोणते ?

28 / 100

खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते ?

29 / 100

खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते ?

30 / 100

खालील शब्दातील गुणविशेषण कोणते ?

31 / 100

रिकामा जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे.......नुकसान झाले.

32 / 100

जालनात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात नाही ?

33 / 100

जालना जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत कोणती महत्त्वाची नदी वाहते ?

34 / 100

जालना शहराजवळ कोणत्या ठिकाणी उपग्रह अनुश्रवण भुकेंद्र उभारले आहे ?

35 / 100

जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे ?

36 / 100

जालना शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे ?

37 / 100

जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?

38 / 100

जालना जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?

39 / 100

कोणत्या बाबींमुळे जालना जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते ?

40 / 100

जालना जिल्ह्यातील.........या गावी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला ?

41 / 100

कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना हा नवीन जिल्हा निर्माण झाला ?

42 / 100

थर्मामीटर चा शोध कोणी लावला ?

43 / 100

वाफेचे इंजिन याचा शोध कोणी लावला ?

44 / 100

राईट बंधू यांनी कशाचा शोध लावला ?

45 / 100

खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणतात ?

46 / 100

अणुबॉम्ब चा शोध कोणी लावला ?

47 / 100

गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ?

48 / 100

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ?

49 / 100

महाराष्ट्रातील......... ही सर्वात लांब नदी आहे.

50 / 100

' जीवाणू ' याचा शोध कोणी लावला ?

51 / 100

मॅक मिलन यांनी कशाचा शोध लावला ?

52 / 100

रक्तगटाचा शोध कोणी लावला ?

53 / 100

महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास......... म्हणतात.

54 / 100

......... ही मुळा नदीची उपनदी आहे.

55 / 100

जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो ?

56 / 100

योग्य पर्याय ओळखा. अध्ययन -......

57 / 100

' कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

58 / 100

' मनस्ताप ' शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

59 / 100

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ?

60 / 100

अभ्यास या शब्दाची संधी सोडवा.

61 / 100

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

62 / 100

' सुखद ' या शब्दाचा विग्रह करा ?

63 / 100

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात ?

64 / 100

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात ?

65 / 100

शब्दातील.........अक्षर दीर्घ असते.

66 / 100

वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?

67 / 100

जोडाक्षर म्हणजे काय ?

68 / 100

वर्णमालेतील मुळाक्षरांची संख्या आहे ?

69 / 100

' मनोरथ ' या शब्दाची संधी विग्रह करा.

70 / 100

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे ?

71 / 100

खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?

72 / 100

खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात ?

73 / 100

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

74 / 100

1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात........जिल्हे होते.

75 / 100

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणी पहिला ठराव मांडला ?

76 / 100

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे झाले ?

77 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत ?

78 / 100

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली ?

79 / 100

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली ?

80 / 100

पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

81 / 100

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान....... खिंड आहे.

82 / 100

" ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे " पहिले अध्यक्ष कोण होते ?

83 / 100

अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

84 / 100

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले ?

85 / 100

महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ.........आहे.

86 / 100

दोन नद्यांमधील प्रदेश.......

87 / 100

' कमलनयन ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

88 / 100

शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात ?

89 / 100

पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता ते ओळखा.

90 / 100

चुकीची जोडी निवडा.

91 / 100

' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह असा आहे ?

92 / 100

कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे........

93 / 100

महान असे राष्ट्र - महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.

94 / 100

आप्पलपोटा म्हणजे........

95 / 100

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला......... समास असे म्हणतात.

96 / 100

चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्द समूहास योग्य शब्द निवडा ?

97 / 100

खालीलपैकी समाहार द्वद्व समास असलेला शब्द कोणता ?

98 / 100

केली उपकार जो जाणत नाही तो.........

99 / 100

' बालमन ' या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ?

100 / 100

ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा........?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!