PYQ special test no. 740 April 5, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.740 TelegramAll the best 👍❤️आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो ? अरवली पूर्व घाट पश्चिम घाट विंध्य 2 / 15भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ? रोहिणी वैशाली अप्सरा कामिनी 3 / 15' यांगोन ' हे शहर खालीलपैकी कोठे आहे ? थायलंड म्यानमार इथोपीया इस्टोनिया 4 / 15जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ? पार्श्वनाथ ऋषभदेव आदिनाथ महावीर 5 / 15दौलताबादचा किल्ला कोणी बांधला ? रजिया सुलतान इब्राहिम लोदी मोहम्मदबिन तुघलक सिकंदर लोदी 6 / 15खालील शब्दांपैकी मराठी स्त्रीलिंग शब्द ओळखा. रुपया झाडू गरज चरखा 7 / 15कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ? सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम धातू साधित नाम 8 / 15' परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. ' क्रियापदाचा अर्थ ओळखा. स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ 9 / 15' दाती तृण धरणे ' म्हणजे काय ? दातात गवत धरणे दात खाणे चरणागती पत्करणे विनवणी करणे 10 / 15पुढीलपैकी भाववाचक नामाचा प्रकार ओळखा. अहमदनगर गोडवा सह्याद्री गंगा 11 / 15गटात न बसणारी संख्या ओळखा. 29 37 57 61 12 / 15मानसीला चार मावश्या व तीन मामा आहेत. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे. तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व बहिणी आहेत ? 3 व 4 4 व 3 3 व 3 5 व 4 13 / 15घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? सहा वाजता बारा वाजता साडेतीन वाजता नऊ वाजता 14 / 15एप्रिल महिन्याच्या चार तारखेला बुधवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख येईल ? 30 एप्रिल 29 एप्रिल 27 एप्रिल 28 एप्रिल 15 / 15द. सा. द. शे. 10 दराने 6000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळव्याज किती होईल ? 60 रु. 6 रु. 100 रु. 600 रु. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp