100 Mark Revision Special Test

0

100 मार्क रिवहीजण स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

आयुष्य कोणासाठी

             थांबत नाही

     फक्त आयुष्य जगण्याची

          कारण बदलतात..

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत

   काही प्रश्न "सोडून” दिले की

      आपोआप सुटतात...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

58 सेमी परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ?

2 / 100

दुपारी दीड वाजल्यापासून त्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

3 / 100

5 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये असून दुसऱ्या 5 पुस्तकांची सरासरी किंमत 17 रुपये आहे तर एकूण 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती असेल ?

4 / 100

सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते. तर त्या दराने मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील ?

5 / 100

12% दूध असलेल्या 40 लिटर द्रावणात किती मिली लिटर पाणी ओतावे म्हणजे दुधाचे प्रमाण 8% होईल ?

6 / 100

मोराचा.....?

7 / 100

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा.

8 / 100

संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा.

9 / 100

पुढीलपैकी विशेषणाम ओळखा.

10 / 100

' भुद्धार ' या संधीचा विग्रह करा.

11 / 100

कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत ?

12 / 100

महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली ?

13 / 100

एसआरपीएफ चा ' रेझिंग डे ' कोणत्या तारखेस असतो ?

14 / 100

दुसरी गोलमेज परिषद...... साली भरली.

15 / 100

पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही ?

16 / 100

' तो काम करीत आहे ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

17 / 100

मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला........ म्हणतात.

18 / 100

कर्जापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबत असेल तर ते क्रियापद..........असते.

19 / 100

पुढीलपैकी ' करणरूपी ' वाक्य कोणते ?

20 / 100

भावकर्तूक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय निवडा.

21 / 100

' एका हाताने टाळी वाजत नाही ' या वाक्यातील ' नाही ' या क्रियापदास काय म्हणतात ?

22 / 100

पुढीलपैकी विध्यर्थ क्रियापद असलेले वाक्य कोणते ?

23 / 100

पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे.

24 / 100

' त्याने माझे काय केले असावे ' या वाक्यातील क्रियापद....... या गटातील आहे.

25 / 100

कापणे , मिटणे , समजणे , स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता ?

26 / 100

धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?

27 / 100

त्याला भुतांची भीती वाटते.

28 / 100

चुकीचा पर्याय निवडा.

29 / 100

अकर्मक धातूंचा गट निवडा.

30 / 100

उभयविध क्रियापद म्हणजे काय ?

31 / 100

रत्नागिरी जिल्ह्यात सुपारीची मोठ्या प्रमाणात लागवड कोठे केली जाते ?

32 / 100

स्वामी स्वरूपानंद अध्यात्मिक गुरु यांचे निवासस्थान कोणत्या गावात आहे ?

33 / 100

रत्नागिरी जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?

34 / 100

मुंबईवरून रत्नागिरीत जाण्यासाठी मुंबईमधील कोणत्या बस स्थानकावरून गाड्या सुटतात ?

35 / 100

कोकण मराठी साहित्य परिषदेने मालगुंड या गावी.........यांचे स्मारक उभारले आहे.

36 / 100

रत्नागिरी जिल्ह्यातील जिवंत साप असलेले मंदिर कोणते आहे ?

37 / 100

छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती जपण्यासाठी त्यांचा अर्धपुतळा व स्तंभ कसबा गावात स्मारकरूपाने उभारण्यात आला आहे ?

38 / 100

रत्नदुर्ग किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारखा आहे ?

39 / 100

राजापूर मधील उन्हाळे गावातील परिसरात गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे वाहतात .

40 / 100

रत्नागिरी जिल्हा लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे ?

41 / 100

' अज्ञान ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा .

42 / 100

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

43 / 100

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये नॉर्थ ईस्ट फेस्टिवलच्या कितव्या आवृत्तीला सुरुवात झाली ?

44 / 100

कोणत्या राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना 1000 रुपये पोंगल उपहार देण्याची घोषणा केली आहे ?

45 / 100

दरवर्षी कोणत्या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो ?

46 / 100

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

47 / 100

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

48 / 100

महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात चालू आहे ?

49 / 100

मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची पहिली घटना कोठे नोंदवली गेली ?

50 / 100

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

51 / 100

निखत जरीन आणि लोव्हलीना बोरगोहेन यांनी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले ?

52 / 100

जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतीच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे ?

53 / 100

महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ?

54 / 100

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारक चालू केले ?

55 / 100

भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंगला कितव्या एकलव्य पुरस्कार मिळाला आहे ?

56 / 100

जागतिक अन्नसुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?

57 / 100

ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी......... जिल्ह्यातून कार्य सुरू केले.

58 / 100

........ हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही .

59 / 100

वाटे , भासे , जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात.

60 / 100

विशेषण व नाम एकत्र आल्यास समासाचे नाव काय ?

61 / 100

' लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

62 / 100

समासाचे मुख्य प्रकार किती ?

63 / 100

आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा.

64 / 100

आत्मविश्वास या शब्दाचा समास ओळखा.

65 / 100

' सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

66 / 100

खालीलपैकी कर्मचारी समास असलेला शब्द कोणता ?

67 / 100

' मरणात खरोखर जग जगते ' या वाक्यातील अलंकार कोणता ?

68 / 100

कोणत्या समासप्रकारात सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?

69 / 100

एका हाते कधितरि मुली वाजते का टाळी ? या वाक्यातील अलंकार ओळखा ?

70 / 100

आमरण , यथामती शब्दाचा समास कोणता ?

71 / 100

अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार ओळखा.

72 / 100

' सेवानिवृत्ती ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा ?

73 / 100

वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते तेव्हा.........अलंकार होतो.

74 / 100

बंगाली साहित्यातील ' नील दर्पण ' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

75 / 100

पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी ' इंडियन अकादमी ' ही संस्था कोणी स्थापन केली होती ?

76 / 100

इ. स.1857 च्या उठावाचे वैशिष्ट्ये म्हणजे........ ऐक्य होय.

77 / 100

1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण.......होते.

78 / 100

ब्रिटिश काळात ' रयतवारी पद्धतीचा प्रारंभ ' कोणत्या प्रांतात झाला ?

79 / 100

कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ?

80 / 100

' अनुद्योगीकरण ' म्हणजे काय ?

81 / 100

ब्रिटिशांचे आर्थिक धोरण ह्या नावाने ओळखले जात होते.......

82 / 100

' पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

83 / 100

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?

84 / 100

' तैनाती फौजेची ' पद्धत कोणी सुरू केली ?

85 / 100

चुकीची जोडी ओळखा.

86 / 100

भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण......... ने स्वीकारले.

87 / 100

भारतातील पहिली रेल्वे.......ते........ या ठिकाणी धावली.

88 / 100

भारतातील........हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.

89 / 100

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

90 / 100

' गिर ' कशासाठी प्रसिद्ध आहे ?

91 / 100

खालीलपैकी कोणती वने उष्ण प्रदेशातील काटेरी वने नाहीत ?

92 / 100

भारतातील....... हे राज्य बॉक्साइटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे.

93 / 100

....... या दगडी कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक आढळते.

94 / 100

....... ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे.

95 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ?

96 / 100

........... मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

97 / 100

भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

98 / 100

कोणते शहर ' छोटा नागपूर पठारावर ' स्थित आहे ?

99 / 100

पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे...........

100 / 100

भारताच्या भू सीमा...... देशांना भिडतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!