Yavatmal jilha special test April 8, 2023 by Ashwini Kadam 0 यवतमाळ जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️winner वो होता है जो बार बार हारने के बाद भी एक बार ओर प्रयास करे....!!आजची यवतमाळ जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10यवतमाळ शहरातील अधिकृत भाषा कोणती आहे ? हिंदी मराठी इंग्रजी उर्दू 2 / 10यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ? पुणे अमरावती नाशिक नागपूरनागपूर 3 / 10यवतमाळ जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे ? 12582 चौरस किमी 14582 चौरस किमी 13582 चौरस किमी 10582 चौरस किमी 4 / 10यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिमेस व वायव्येस कोणता जिल्हा आहे ? अकोला चंद्रपूर अमरावती यापैकी नाही 5 / 10यवतमाळ जिल्हात एकूण किती तालुके आहेत ? 10 12 15 16 6 / 10यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या ? पैनगंगा वर्धा वरील दोन्ही गोदावरी 7 / 10यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते ? तिहारी इसापुर यापेक्षा वेगळे उत्तर यापैकी नाही 8 / 10यवतमाळ जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा गड-किल्ल्यांचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा यापैकी नाही 9 / 10यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य खनिज कोणते ? बॉक्साईट चुनखडक तांबे यापैकी नाही 10 / 10' शारदाश्रम ' ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ? अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)