व्यंजन संधी imp टेस्ट 😍 June 6, 2022 by Ashwini Kadam 0 व्यंजन संधी imp टेस्ट 😍 Telegramव्यंजन संधी या टॉपिक मधील imp प्रश्न आहेत, सर्वांनी अभ्यास करून बरोबर उत्तर दया.All the best👍 1 / 20अयोग्य जोडी ओळखा. सदा + एव = सदैव मातृ + उपासना = मत्रोपासना जगत + नाथ = जगत्नात अंतर + आत्मा = अंतरात्मा 2 / 20चिदानंद या शब्दाचा विग्रह.......असा आहे. चित्त + आनंद चित + आनंद चिद + आनंद यापैकी नाही 3 / 20दिक + पाल दिक्पाल हा संधी प्रकार कोणता. स्वर संधी व्यंजन संधी अनुनासिक संधी विसर्गसंधी 4 / 20पुढील शब्दाचे चार पर्याय संधी म्हणून दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. उत्+ ज्वल.... उज्वल उज्ज्वल उज्वला उजजवल 5 / 20तन्मय शब्दातील संधी सोडवा: योग्य पोट शब्द ओळखा. तन् + मय त् + नमय तत् + मय यापैकी नाही 6 / 20दिलेल्या संधीविग्रह योग्य संधी निवडा. सत् + मान सन्मान सम्मान सत्यमान यापैकी नाही 7 / 20सज्जन सत् + जन सन् + जन साज् + जन सज् + ज्जन 8 / 20चिदानंद चिता + नंद चिद् + आनंद चित्र + आनंद चित् + आनंद 9 / 20पहिल्या पाच वर्गातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या वजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येथे. मन्वंतर गणेश जगन्नाथ यापैकी नाही 10 / 20व्यंजन संधी साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विसर्ग+ व्यंजन स्वर +व्यंजन व्यंजन + विसर्ग व्यंजन + व्यंजन/ स्वर 11 / 20खालील शब्द हा कोणत्या संधी चे उदाहरण आहे? शरत्काल विसर्गसंधी स्वर संधी व्यंजन संधी हल संधी 12 / 20त् + ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारे संधी कोणती. उज्वल तल्लीन सज्जन वाल्मीक 13 / 20व्यंजन संधी कशी तयार होते? व्यंजना मध्ये स्वर किंवा विसर्ग मिसळून. संजना मध्ये स्वराधी मिसळून. व्यंजना मध्ये फक्त व्यंजन मिसळून. व्यंजना मध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून 14 / 20रंग + छटा =? रंगछटा रंगच्छटा छटारंग यापैकी नाही 15 / 20पुढील पर्यायांपैकी व्यंजन संधी चे उदाहरण कोणते? तो अचूक पर्याय निवडा. हस्तीन् + दन्त= हस्तिदन्त भव + औषधी = भवोषधी नि:+ कारण =निष्कारण यापैकी नाही 16 / 20खालील शब्दातील पर्यायी उत्तरातील कोणत्या तोड शब्दाचे उत्तर बरोबर आहे.' वाक्पती ' वात्र + पती वक् + पती वाग् + पती यापैकी नाही 17 / 20'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह व खालील पर्यायातून ओळखा. उल् + लंघन उत् + लंघन उस् + लंघन उल्लं + अंगण 18 / 20जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता. जगज्ज + ननी जग् + अननी जगत् + जननी जग् + जननी 19 / 20सदाचार सत् + आचार सदा + आचार सद् + आचार सदा + चार 20 / 20जेव्हा दोन वर्णाची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्यास संधिस......म्हणतात. स्वर संधी व्यंजन / हल संधी विसर्गसंधी अच संधी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz सर्वांना all the best👍😇Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp