‘ विरामचिन्हे ‘ या टॉपिक वरील imp टॉपिक 😍 June 3, 2022 by Ashwini Kadam 0 Created on June 02, 2022' विरामचीन्हे ' या टॉपिक वर स्पेशल मराठी टेस्ट. ♥️ Telegramया टॉपिक मधील प्रश्न येतो म्हणून विचार करून उत्तर दया.विरामचीन्हे हा खूप सोपा टॉपिक आहे, पण सोपा वाटतो त्यातच जास्त मार्क जातात.😍हर मंजिल हासिल होगी,बस तुम अपनी कोशिष जारी रखना.😍All the best👍✨️ 1 / 20खालील जिल्ह्यांपैकी अर्धविराम कोणते ते ओळखा. ? ! : ; 2 / 20पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू , ; ! ? 3 / 20पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? तुम्ही घरी केव्हा याल. अवतरण चिन्ह उदगार चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह 4 / 20पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा पूर्णविराम अवतरण चिन्ह उद्गारवाचक प्रश्नचिन्ह 5 / 20पुढील उदाहरणात योग्य विराम चिन्ह द्या.मी वाट पाहिली पण तो आला नाही. मी वाट पाहिली पण तो आला नाही. मी वाट पाहिली ; पण तो आला नाही. मी वाट पाहिली. पण,तो आला नाही. मी वाट पाहिली पण ! तो आला नाही. 6 / 20आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते? ! - ? 7 / 20एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास......म्हणतात. संयोग चिन्ह अवतरण चिन्ह लोपचिन्ह विकल्प चिन्ह 8 / 20बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणत्या चिन्ह वापरतात. उद्गारवाचक संयोग चिन्ह अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह 9 / 20रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे......... येतो. अर्धविराम पूर्णविराम अपूर्ण विराम स्वल्पविराम 10 / 20खालील वाक्यात योग्य उद्गार चिन्ह वापरलेले वाक्य कोणते? आहे तू छान किती फुले! फुले किती छान आहेत? छान ! किती फुले आहेत! अरेच्या ! किती छान फुले आहेत! 11 / 20दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? योग्य चिन्ह संयोग चिन्ह योग्य चिन्ह अर्धविराम 12 / 20जयंताने मध्येच विचारले, " कोण होते ?" या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? 1 2 3 4 13 / 20दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हांचा वापर लेखनात कधी करतात? उत्कट भावना व्यक्त करताना. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास. बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द दाखविण्याकरिता. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास 14 / 20उद्गारातील भाग सौम्य असतो, म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? अर्धविराम स्वल्पविराम पूर्णविराम अपसरण चिन्ह 15 / 20स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास पुढील चिन्ह वापरतात. अवतरण संयोग अपसरण स्वल्पविराम 16 / 20संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अर्धविराम अपूर्ण विराम उद्गार चिन्ह 17 / 20' बाप रे.....केवढा मोठा हा साप ! रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. . ! ; ? 18 / 20खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते? 'आवडले का ?' तुला हे ! पुस्तक. आवडले का तुला, ' हे पुस्तक? 'आवडले का तुला हे पुस्तक?' आवडले ! का ? ' तुला हे पुस्तक' 19 / 20'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.' शब्दशक्ती ओळखा. लक्षार्थ वाच्यार्थ संकेतर्थ व्यंगार्थ 20 / 20'पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.' हे विधान कोणत्या प्रकारात आहे. अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% अश्याच प्रकारे रोज एक टॉपिक कव्हर करत चला. खूप छान प्रकारे स्टडी होतो.परेशानीयोंको फेस करना सीखो,वो तो आती रहेगी तुम उससे लढना सीखो.. ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp