” भारतीय राज्यघटना ” imp टेस्ट 😇 June 3, 2022 by Ashwini Kadam 0 😍GK वर आधारित ' भारतीय राज्यघटना 'imp टेस्ट 😍 TelegramGK हा टॉपिक खूप imp आहे. या टॉपिक वर जास्त लक्ष दया.♥️दुनिया मे ऐसा कोई काम नहीं जिसे, तुम कर नहीं सकते....!♥️All the best 👍 1 / 20भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सच्चिदानंद सिन्हा पंडित जवाहरलाल नेहरूपंडित जवाहरलाल नेहरू 2 / 20मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? 1-13 12-35 13-35 1-35 3 / 20भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार........ला आहेत. भारतीय जनता कार्यकारी मंडळ कायदेमंडळ सर्वोच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालय 4 / 20भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात. संसद राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय 5 / 20केंद्राचे मंत्रिमंडळ हे.........जबाबदार असते. राष्ट्रपती यांना राज्यसभेचे लोकसभेस यापैकी नाही 6 / 20राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? 250 288 546 238 7 / 20उपराष्ट्रपती हे.......... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लोकसभा विधानसभा राज्यसभा विधान परिषद 8 / 20भारत देशाचे सरसेनापती कोण आहेत? पंतप्रधान सरन्यायाधीश भुदल प्रमुख राष्ट्रपती 9 / 20भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? 545 548 544 540 10 / 20मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? पुणे कोल्हापूर औरंगाबाद अमरावती 11 / 20.......हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. मुख्यमंत्री राज्यपाल मुख्य न्यायाधीश मेयर 12 / 20राज्यपाल व मंत्रिमंडळ हे........ह्या दुव्यामुळे साधली जाते. गृहमंत्री महापौर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री 13 / 20भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री 14 / 20भारत शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? लोकशाही अध्यक्षीय हुकूमशाही राजेशाही 15 / 20भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती 16 / 20लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे? बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थानराजस्थान 17 / 20लोकसभेचा कार्यकाळ...... वर्ष असतो. सहा वर्ष स्थायी पाच वर्ष वरील सर्व 18 / 20' सत्यमेव जयते ' हे बोधवाक्य या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे. ऋग्वेद मनुस्मृती भगवत गीता मुंडूकोपनिषद 19 / 20..........घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आली. 42 44 45 46 20 / 20भारतीय राज्य घटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? 43 42 44 45 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz या टॉपिक वर खूप म्हणत्वाचे प्रश्न काढून तुम्हाला टेस्ट च्या स्वरूपात दिले आहेत, म्हणून बरोबर उत्तर दया.एवढं मात्र लक्षात ठेवा….!♥️प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp