विज्ञान स्पेशल टेस्ट July 22, 2022 by Ashwini Kadam 0 विज्ञान स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best 👍♥️ 1 / 10पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना वापरण्यात येणारे उत्प्रेरक... लोह भुकटी निकेल भुकटी प्लॅटिनम भुकटी आयोटीन 2 / 10पेशी हा सजीवांचा मुलभूत घटक आहे. ह्याला........ अपवाद आहे. अमिबा व्हायरसेस पॅरामेशियम अल्बगो 3 / 10....... ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी तयार करते. UNO NATO IUCN IMF 4 / 10श्रमाचे काम करताना चेतपेशीना....... मधून ऊर्जा मिळवतात. लॅक्टॉज फ्रुकटोज ग्लुकोज यापैकी नाही 5 / 10निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून...... अंतरावर असतो. 17 cm 2.4 cm 2 cm 25 cm 6 / 10मानवी नेत्रगोलाचा व्यास सुमारे........ असतो. 25 cm 1.4 cm 2.4 cm 5 cm 7 / 10चेतासंस्था......आणि...... यांची बनलेली असते. चेतापेशी चेताबंध चेतापेशी आणि चेताबंध यापैकी नाही 8 / 10व्हिनेगार चा pH व्हॅल्यू..... 3.0 7.0 10.5 2.5 9 / 10पाऊस आणि दूध यांचा समावेश...... मध्ये होतो. तीव्र आम्लारी उदासीन सौम्य आम्ल सौम्य आम्लारी 10 / 10pH प्रमाणालाच...... प्रमाण असे म्हणतात. केलवीन अव्हेगेड्रो लेवीस सोरोसेन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp