ठाणे चालक शिपाई पुन्हा एकदा होणार ग्राउंड

PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ठाणे शहर पोलीस शिपाई अपडेट्स
  • ठाणे शहर पोलीस शिपाई येथे ज्या मुलांना डबल फॉर्म मुळे बाहेर काढण्यात आला होता. आता पून्हा त्यांच दिनांक 12.05.2022 रोजी मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी होणार आहे.
  •  याची सविस्तर PDF टेलिग्राम चॅनल mission police bharti वर टाकण्यात आलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करा.
  •  ज्या 78 मुलांची नाव आहेत त्या सर्वांनी 12.05.2022 रोजी ठीक सहा वाजता उपस्थित राहा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!