टेस्ट गेम – PYQ स्पेशल June 9, 2022 by Ashwini Kadam 0 Test game - PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramPYQ म्हणजेच यामध्ये होऊन गेलेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका यातील imp प्रश्न असतात.जे प्रश्न परत परत विचारले जातात, तेच प्रश्न या टेस्ट मध्ये असतात. म्हणून सर्वांनी विचार करून सोडावा. 😍All the best👍 1 / 21नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 2 / 21नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? डेहराडून खडकवासला गोरखपुर रायपुर 3 / 21बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? ऊंची वायुवेग ज्वर माप वायूचा दाब 4 / 21राजा रवि वर्मा हे प्रख्यात........होते. संगीतकार चित्रकार नृत्य कार दिग्दर्शक 5 / 21"संवाद कौमुदी" कोणाशी संबंधित आहे? अरविंद घोष रवींद्रनाथ टागोर राजा राम मोहन रॉय लोकमान्य टिळक 6 / 21मृतोपजीवी सजीव........ हा आहे. अमिबा अमरवेल गोचीड किन्व 7 / 21खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमूळ असतात? केळी मका अमरवेल चिंचा 8 / 21घरातील सर्व विद्युत उपकरणे.......दाखवतात. एकसर जोडणी त्रिस्तर जोडणी समांतर जोडणी यापैकी नाही 9 / 21महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून..........ओळखला जातो. टाटा भिरा कोयना तिलारी पैठण 10 / 21जगातील सात समुद्रातील यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय......... आहे. राजतीलक संजीव जयस्वाल किरण धूत रोहन मोरे 11 / 21भारतातील पहिले इ - कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? कोलकाता हैदराबाद मुंबई चेन्नई 12 / 21खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? अं आ: ग ढ 13 / 21कोणतेही विशेष नाम....... असते. अनेक वचन वचनहीन एकवचनी सामान्य नाम 14 / 21धातुसाधित विशेषण कोणते? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 15 / 21पुढील मन पूर्ण करा.- 'चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर........' शिकारी कसाई भागुबाई गवई 16 / 21'किल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? तामिळी हिंदी पंजाबी कानडी 17 / 21सोने : दागिने : : लाकूड : ? फळी कपाट फर्निचर होंडी 18 / 21169 : 81 : : 100 : ? 150 45 36 90 19 / 21खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5000 इतकी आहे? 3257 32587 537 35721 20 / 21भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? 24 25 26 27 21 / 211 वर्ष 9 महिने म्हणजे किती वर्ष....? 1.9 वर्ष 1.3 वर्ष 1.75 वर्ष 1.09 वर्ष Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp