😍 Test game -9 क्रियावशेषण 😍

सर्व स्पर्धा परीक्षा करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मराठी.. यात एकही मार्क चुकला तर तुम्ही मराठी मधून बाहेर पडाल. मुळे या विषयावर फोकस करून जास्तीत जास्त महत्वाचे प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत.

सर्वांनी नक्की सोडवा.

0
Created on By Tile

😍 टेस्ट game- 9 (क्रियाविशेषण)

मराठी हा हक्काचा विषय आहे.. यात मार्क गेलाच नाही पाहिजे म्हणून मी तुमचा साठी जास्तीत महत्वाचे quiz यात टाकेलेलं आहेत.

हे कायम लक्षात ठेवा  imp आहेत.

1 / 10

" वाहने सावकाश चालवा.", या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार सांगा.

2 / 10

खालीलपैकी क्रिया विशेषण ओळखा.

3 / 10

जे शब्द क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगता त्यांना काय म्हणतात?

4 / 10

विधेयक विस्ताराचे कार्य कोणती शब्दात करते?

5 / 10

साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील देताना हा शब्द काय आहे?

6 / 10

क्रियाविशेषण अव्यय याचे मुख्य किती प्रकार पडतात?

7 / 10

खालीलपैकी रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

8 / 10

चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

9 / 10

"तो फार हळू बोलतो." क्रियाविशेषण ओळखा.

10 / 10

खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!