😍😍 टेस्ट game no.10 -क्रियापद 😍 May 12, 2022 by Laksh Career Academy Solapur क्रियापद या टॉपिक वर अत्यंत महत्त्वाचे टेस्ट बनविले आहे जे प्रश्न परीक्षेत वारंवार येतात त्यावर ही टेस्ट दिली आहे. मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ही महत्त्वाचे टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा. 0 😍😍 टेस्ट game no. 10 - क्रियापद Telegram 1 / 10 हा आंबा खाऊन टाक . या वाक्यातील 'टाक' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ? अकर्मक यापैकी नाही सकर्मक संयुक्त 2 / 10 खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यव शब्दयोगी क्रियापद क्रियाविशेषण 3 / 10 'सांजावले', 'उजाडले', 'मळमळते' हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत? भावकर्तृक क्रियापदे संयुक्त क्रियापदे यापैकी नाही सकर्मक क्रियापदे 4 / 10 खालीलपैकी कोणत्या वाक्यांमधील क्रियापद संयुक्त क्रियापद आहे ? उत्तम निवेदन तंत्रामुळे खुलत जाते. आपण कुठे आहोत याचा अंदाज येतो. एके दिवशी त्यांनी शाळेत एक प्रयोग केला. शाळा सुटली तशी मुले बाहेर पळाली. 5 / 10 खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. पेरणे उपरणे यापैकी नाही वेचणे 6 / 10 शेतकरी शेतात काम करतात. ह्या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ? यापैकी नाही आज्ञार्थी विध्यर्थी स्वार्थी 7 / 10 खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते? राजू उठला तो निघून गेली मला बक्षिस मिळाले राजू उठला 8 / 10 खालील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा___चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. यापैकी नाही संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद साधित क्रियापद 9 / 10 झरा झुळझुळ वाहतो आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अकर्मक द्विकर्म यापैकी नाही प्रयोजक 10 / 10 पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद ओळखा? आठव काप जाग स्मर Your score isThe average score is 0% 0% Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp