😍 टेस्ट game no. 7 – इतिहास 😍 May 11, 2022 by Laksh Career Academy Solapur ही टेस्ट गेम इतिहास विषयाला टार्गेट करून बनवलेली आहे. Telegramत्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा.All the best 0 Created on May 11, 2022 By Tile😍 टेस्ट game no. 8 - इतिहास ✅️टेस्ट game चा IMP rule ✅️ एक प्रश्न चुकला तर game मधून बाहेर 😅टेस्ट game मुळे खूप फायदा होत आहे.आजचा विषय आहे इतिहास.सर्व प्रश्न परीक्षेचा दृष्टीने imp असे आहेत.त्यामुळे एकही प्रश्न विसरू नका. 1 / 10मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? अलाहाबाद अलीगड इस्लामाबाद ढाका 2 / 10कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? कोठारी आयोग मुदलियार आयोग राधाकृष्ण आयोग जॉन साजर्ड आयोग 3 / 10आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले होते? लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह 4 / 10भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? 1859 1858 1856 1857 5 / 10...... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा "मॅग्ना कार्टा" असे म्हटले जाते? लॉर्ड मेकाले चा प्रस्ताव 1835 वूडचा खलिता 1854 हंटर आयोग 1882 1904 विद्यापीठ कायदा 6 / 10कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 रोजी नेमले? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड मेयो लॉर्ड हेस्टींग 7 / 10कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला? 1935 1919 1813 1909 8 / 10भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते? लॉर्ड कॅनिंग विल्यम बेंटिक लॉर्ड हेस्टींग लॉर्ड डलहौसी 9 / 10स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? वारण हेस्टींग राजेंद्र प्रसाद लॉर्ड माउंट बॅटन सी राजगोपालचारी 10 / 10बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? रासबिहारी बोस चंद्रशेखर आजाद सचिंद्रनाथ संन्याल राम प्रसाद बिस्मिल Your score isThe average score is 0% 0% Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp