❤ टेस्ट game no. 17 (IMP mix) May 16, 2022 by Tile सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ✅️ Telegram 0 Created on May 16, 2022 By Tile😍 टेस्ट game no. 17- (IMP MIX)16 मार्क ची game आहे. फक्त चुकीला माफी नाही.All quiz imp आहेत.यातील चालुघडामोडी 100% परीक्षेला येणार म्हणजे येणार. 1 / 16बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा दरवर्षी केव्हा साजरी केली जात असते? 14 मे 15 मे 16 मे 17 मे 2 / 16T20 क्रिकेटमध्ये 10000 धावा काढणारा भारतीय दूसरा कर्णधार कोण? रोहित शर्मा विराट कोहली महेंद्रसिंग धोनी यापैकी नाही 3 / 16भारताने किती वर्षांनी थॉमस कप मिळवला? 56 73 45 यापैकी नाही 4 / 16भारताने कोणत्या देशाला हारवून थॉमस कपमिळवला? इंडोनेशिया अमेरिका पाकिस्तान यापैकी नाही 5 / 16थॉमस कप हा किताब कोणत्या खेळाशी संबंधितआहे? बॅडमिंटन क्रिकेट फुटबॉल यापैकी नाही 6 / 16भारताचे मूख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? राजीव कुमार अशोक कुमार संजय कूमार यापैकी नाही 7 / 16घटनेच्या कोणत्या कलमान्वये 'उच्च न्यायालय' स्थापन केले जाते ? 110 220 314 214 8 / 16खालीलपैकी 'भरतपूर राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश गुजरात राजस्थान यापैकी नाही 9 / 16महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात ? महापालिका आयुक्त पालकमंत्री महापौर यापैकी नाही 10 / 16'अरवली' या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? गुरुशिखर दोड्डाबेट्टा एव्हरेस्ट यापैकी नाही 11 / 16खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे? दी कोर्स ऑफ माय लाईफ लाँग वॉक टू फ्रीडम फ्रीडम फ्रॉम फिअर यापैकी नाही 12 / 16खालीलपैकी 'सुधारक' हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? गो. ग. आगरकर महर्षी कर्वे महात्मा फुले यापैकी नाही 13 / 16...हा संगणक विषाणू इंटरनेटमार्फत संगणकामध्ये शिरकाव करतो. नेट पार्टिशन टेबल डिरेक्टरी यापैकी नाही 14 / 16खालीलपैकी 'हॉर्स पॉवर' हे कशाचे एकक आहे? तापमान बल दाब शक्ती 15 / 16सुर्यावर ऊर्जेची निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते? हेलिअम अणूंच्या विभाजनाने युरेनिअम अणूंच्या विभाजनाने हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने यापैकी नाही 16 / 16खालीलपैकी भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? अशोक चक्र परमवीर चक्र महावीर चक्र यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)