❤ टेस्ट game नदीप्रणाली – 2 ❤ May 21, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 21, 2022 By Tile ✅️ नदीप्रणाली imp टेस्ट game - 4❤ Telegram नदीप्रणाली या विषयावरील तुमचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न या टेस्टमध्ये आहेत.✅️ सर्व प्रश्नांची तयारी आपण करून घेत आहे त्यामुळे रोजच्या रोज टेस्ट सोडवा. 1 / 20दाभोळची खाडी... जिल्ह्यात आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे 2 / 20महाबळेश्वरला खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी भीमा पूर्णा कृष्णा 3 / 20प्रणिता खोऱ्यांच्या सर्वसाधारण उतार कसा आहे? उत्तर-दक्षिण पश्चिम-पूर्व पूर्व-पश्चिम दक्षिण उत्तर 4 / 20विदर्भाच्या पूर्व भागात नद्या कोणत्या दिशेने वाहतात? पूर्व-पश्चिम दक्षिण उत्तर पश्चिम-पूर्व उत्तर-दक्षिण 5 / 20कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कोठे आहे? माथेरान भीमाशंकर महाबळेश्वर यापैकी नाही 6 / 20सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा गोदावरी कृष्णा वारणा 7 / 20सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही कोणत्या दोन खोरी वेगळी करते तापी व गोदावरी प्राणहिता व गोदावरी गोदावरी व भीमा भीमा व कृष्णा 8 / 20त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गिरणा प्रवरा दारणा यापैकी नाही 9 / 20जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? आनंद सागर शंकर सागर शिवाजी सागर नाथ सागर 10 / 20कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर नाथसागर आनंद सागर ओर्थर लेक 11 / 20जगातील सर्वात लांब नदी कोणती? ॲमेझॉन गंगा सिंधी नाईल 12 / 20___ ही मुळा नदीची उपनदी आहे पावना सिंदफणा कृष्णा तापी 13 / 20कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? कृष्णा खोरे वैनगंगा आणि वर्धा खोरे पूर्णा खोरे वैतरणा खोरे 14 / 20गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 20% 49% 90% 75% 15 / 20 दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी गंगा नर्मदा कावेरी 16 / 20___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. सातारा महाबळेश्वर कोल्हापूर कराड 17 / 20भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात? बालाघाट महादेव सातपुडा अजिंठा 18 / 20खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? गोदावरी कृष्णा नदी तापी नदी भीमा नदी 19 / 20खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही? पूर्णा पांजरा गिरणा दुधना 20 / 20नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते?( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल) पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz ✅️ नदीप्रणाली वर आतापर्यंत वारंवार विचारलेले प्रश्न यात दिलेले आहेत चुकू नका. Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp