❤ टेस्ट game मराठी – 3 (वर्णमाला)

0

✅️ मराठी टेस्ट game no. 3 ( वर्णमाला )

वर्णमाला या टॉपिक वर परीक्षेत तीन ते चार प्रश्न हमखास येत असतात त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे.
मध्ये तुम्ही मार्क घालवू नका.

1 / 15

'च' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे?

2 / 15

पुढील पैकी विजातीय स्वर कोणते?

3 / 15

ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात?

4 / 15

अं आणि अ: यांना खालील पैकी काय म्हणतात?

5 / 15

खालीलपैकी कोणता एक मराठी वर्णाचा प्रकार नाही?

6 / 15

दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.

7 / 15

खालीलपैकी दंततलाव्य वर्ण कोणता?

8 / 15

मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख उष्मे ची संख्या किती?

9 / 15

आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ दोन्हींना काय म्हणतात?

10 / 15

मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती?

11 / 15

अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात ?

12 / 15

दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना ....स्वर म्हणतात.

13 / 15

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ?

14 / 15

खालीलपैकी कोणता व्यंजन कंठ वर्ण प्रकारात मोडत नाही?

15 / 15

ळ वर्ण कोणत्या प्रकारचे आहे?

Your score is

The average score is 0%

  •  मराठी विषयांमधील वर्णमाला या टॉपिक वर काही महत्त्वाचे प्रश्न या टेस्टमध्ये टाकलेले आहेत.
  •  सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तसेच तुमचा जो प्रश्न चुकतो तो पुन्हा एकदा सोडवा आणि जर जास्त वेळा चुकत असेल लक्षातच राहत नसेल तर तो लिहून ठेवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!