⭕️ नदीप्रणाली test game -3😍 May 24, 2022 by Tile 0 Created on May 24, 2022 By Tile ❤ Test game - 3 नदीप्रणाली 😍 Telegramनदी प्रणाली या विषयावर महत्वाचे test आहे नक्की सोडवा 1 / 14ब्रम्हगिरी पर्वतातुन उगम पावून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ? कृष्णा नर्मदा तापी यापैकी नाही 2 / 14गटात न बसणारी नदी ओळखा. दूधगंगा पंचगंगा गिरणा सीना 3 / 14अ) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. ब) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. पर्यायी उत्तरे : अ बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक न अ बरोबर न ब बरोबर दोन्ही बरोबर 4 / 14सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात जवळ कोणत्या नदीचा उगम होतो? तेरेखोल कात्रई माणगांगा कामूरी 5 / 14वैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम नंतर तयार होणाऱ्या सामायिक नदीप्रवाहला काय म्हणतात? इंद्रावती प्राणहिता मांजरा पूर्णा 6 / 14महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? सोलापूर औरंगाबाद जालना धुळे 7 / 14खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही? उल्हास वैतरणा कुंडलिका वरील कोणतेही नाही 8 / 14खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? वर्धा वैनगंगा पांगोळी वाघ 9 / 14कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? पैनगंगा भीमा येरला पंचगंगा 10 / 14खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे? सह्याद्री सातपुडा विंध्य अरवली 11 / 14कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा सूर्यप्रकाश 12 / 14महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 65% 50% 85% 100% 13 / 14तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय? प्रक्रिया करणे गोळा करणे वितरण करणे साठवून ठेवणे 14 / 14... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती कीटक मनुष्य प्राणी Your score is 0% वर दिलेल्या link वर क्लिक करून नंतर स्टार्ट या बटणावर क्लिक करून सोडवा. ✅️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)