Test No. 7 (2025)

Telegram पोलीस भरती व वनरक्षक भरतीसाठी स्पेशल टेस्ट आहे. एकूण 20 गुण आहे passing साठी 10 गुण आहे..  जो तुम प्रश्न तुमचा चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा.  All the best

Police Bharti Test No. 6 ( 50 marks)

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा…. Telegram एकूण गुण – 50 एकूण वेळ – 20 min सर्वांनी नक्की सोडवा हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद….

Police bharti Test no 5 ( 2025 )

आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा… Telegram एकूण 20 प्रश्न आहेत… सर्व प्रश्न IMP आहेत महत्वाचे आहेत… सर्वांनी टेस्ट वेळ काढून नक्की सोडवा… जो प्रश्न चुकतो तो एका वही मध्ये लिहून ठेवा. खूप जण खास टेस्ट साठी वही केलेलं आहेत… तुम्ही सुद्धा करा… बरोबर 10 वाजता टेस्ट मिळेल… Passing 15 मार्क ला आहे….

Police bharti Test No. 4 (2025)

एकूण गुण – 25         Passing – 20 Telegram प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे जो प्रश्न चुकतो तो लिहून ठेवा आणि लक्षात घ्या हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहेत त्यामुळे सिरीयस होऊन टेस्ट सोडवा… मोफत आहे म्हणून  दुर्लक्ष करू नका…. ऑल द बेस्ट  

Test game – 1 (2025)

टेस्ट गेम चा प्रयत्न हा असेल की तुम्ही प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवावा किंवा सिरीयस ने सोडवावा… Telegram प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. एक प्रश्न चुकला तर टेस्ट पुन्हा एकदा सुरू होते त्यामुळे तुम्ही पण सिरीयस होऊन सोडवणार…  किती अटेम्प मध्ये तुमची टेस्ट पूर्ण होते ते बघा… 

Test no. 3 new Test 2025

सर्वांनी ही टेस्ट नक्की कळवा खूप छान प्रश्न आहेत जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा… Telegram आपण रोजच्या रोज अशी टेस्ट देत असतो… एकूण 20 मार्कांची टेस्ट आहे,  आणि पासिंग साठी तुम्हाला पंधरा mark घ्यायचे आहेत .. मोफत आहे फ्री आहे म्हणून दुर्लक्ष करू नका

Special Test No. 2

▶️ सर्वांनी ही टेस्ट एकदम सिरीयस होऊन सोडवायची आहे…  Telegram ▶️ सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत… ▶️ पोलीस भरती किंवा इतर सर्व  परीक्षांसाठी ही महत्त्वाची टेस्ट आहे… ▶️ जो प्रश्न तुमचा चुकतो तो व्यवस्थित लिहून ठेवा… All the best