Mumbai Police Driver peper & Answer key 14 May 2023

14 मे 2023 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकाची PDF खाली दिली आहे ती डाउनलोड करा. Telegram अतिशय मस्त आणि सोपा पेपर इथे काढलेला आहे. पेपर सोपा आहे आणि मेरिट नक्कीच जास्त लागेल. ग्राउंड cut off हा 47 चा असल्यामुळे पेपर ला 90 घेतले तर टोटल 137 होईल आणि आरामात आपलं काम होईल. पेपर पॅटर्न वाईज आलेला आहे … Read more