गडचिरोली पोलीस भरती 2022 जाहिरात

गडचिरोली पोलीस भरती जाहीरात आज रोजी गडचिरोली जिल्ह्यासाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  एकूण 136 पदाकरिता ही भरती घेण्यात येणार आहे. फॉर्म भरण्याची date – 21.05.2022 ते 05.06.2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.  अर्ज करावयाची पद्धत.. ऑफलाईन आवेदन अर्ज उपलब्ध होणाचे व स्विकारण्याचे ठिकाण..केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे अर्ज मिळतील … Read more