20 October current affairs
Q.1) नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नविन अध्यक्ष कोण बनले आहेत? Telegram उत्तर: मल्लिकार्जुन खर्गे Q.2) जेपी मॉर्गन इंडियाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: कौस्तुभ कुलकर्णी Q.3) नवीन लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: ICAS भारती दास Q.4) इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीच्या सदस्यपदी कोणाची निवड झाली आहे? … Read more