100 मार्कांची पोलीस भरती टेस्ट
मित्रांनो तुम्हाला शंभर मार्गाची आज एक टेस्ट देतोय. सर्वांनी व्यवस्थित सोडवायचे आहे. Telegram मी खूप जणांना पाहिलं आहे कि मार्क कमी पडतात या भीतीने पेपर देत नाहीत पण मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण जर तुम्ही भीतीने पेपर देत असाल तर तुमचे मार्क कधीच वाढणार नाहीत. तुम्ही डेरिंग करून रोज एक पेपर सोडवा बघा … Read more