16 August chalu ghadamodi
🎯 *16 ऑगस्ट स्पर्धात्मक चालू घडामोडी*🎯 Telegram Q.1) इंटर ऍक्टिव्ह इंटर फेमस सह अनेक मिशनचे प्रदर्शन करण्यासाठी ‘स्पार्क’ स्पेस म्युझियम नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? >> इस्रो (ISRO) Q.2) स्वदेशी विकसित लेझर-गाईडेट अँटी-टॅंक गाईडेट क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? >> DRDO Q.3) अलीकडेच 2022 मध्ये विक्रम साराभाई यांची … Read more