Special test 240 Gk plus marathi grammar mix

0
Created on By Tile

GK + मराठी स्पेशल टेस्ट no. 241

पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असलेले प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत कोणताही प्रश्न विसरू नका...
चुकलात तरी चालेल पण टेस्ट नक्की देत चला यातूनच तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल 😍

1 / 15

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

2 / 15

नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात?

3 / 15

'भोजनभाऊ' या समासिक शब्दाचा विग्रह कोणता?

4 / 15

'वारंवार' कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ?

5 / 15

खालीलपैकी कोणता दिवस हा 'राष्ट्रीय एकात्मता दिन' म्हणून साजरा केला जातो ?

6 / 15

'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?

7 / 15

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

8 / 15

NSG म्हणजे काय ?

9 / 15

पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते; कारण

10 / 15

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

11 / 15

'नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत' यासाठी पर्यायी शब्द निवडा.

12 / 15

पुढील शब्दातील स्त्रीलिंगी रूप ओळखा. 'सिंह'

13 / 15

'लंडन' हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे ?

14 / 15

कोणत्या देशास युरोपचे कॉकपीट असे म्हणतात ?

15 / 15

खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!