पुणे महानगरपालिका जाहिरात 2022

👆🎯पुणे महानगरपालिका जाहिरात 2022… Telegram पदे : 444 अर्ज भरणे:- 20 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 लिपिक पासून निरीक्षक पर्यंत भरपूर जागा आहेत…  संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये आहे.  परीक्षेचे स्वरूप  –  परीक्षा ऑनलाईन असणार आहे.  शंभर प्रश्न असतील.  सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतील. विषय :-  मराठी, गणित,बुद्धिमत्त,इंग्रजी,तांत्रिक विषयावर 40 प्रश्न व सामान्य ज्ञान.. … Read more