Study Task Test No. 2 March 30, 2024 by Tile 0 votes, 0 avg 10658 स्टडी task टेस्ट नंबर 2 Telegramरोज अभ्यास काय करायचा हे टार्गेट दिलं जात आणि त्यावर आधारित ही अशी टेस्ट दिली जाते..एकूण गुण - 20 passing - 17https://t.me/missionpolice2021 1 / 20मी गावाला पोहोचलो असेल" या वाक्यातील काळ कोणता आहे? साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ 2 / 20हे मेघा, तो सर्वांना जीवन देतोस. " या वाक्यातील अलंकार ओळखा. श्लेष यमक रूपक अनुप्रास 3 / 20खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? सासू कन्या पोळी यापैकी सर्व 4 / 20खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. सहारा - आफ्रिका थर- भारत गोबी- मंगेलिया कलहारी - अमेरिका 5 / 20जैन धर्मीयाचे तीर्थकार कोण आहेत? अनंतनाथ अजितनाथ महावीर ऋषभनाथ 6 / 20खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही तुतीकोरीन कांडला परद्विप हल्दिया 7 / 20कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे झारखंड मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड 8 / 20मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? लाळग्रंथी यकृत स्वादुपिंड पित्ताशय 9 / 20कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक 10 / 20पुढीलपैकीविशेष नाम ओळखा. सुंदर वारा अर्जुन भिक्षुकी 11 / 20खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन- सी व्हिटॅमिन -डी व्हिटॅमिन- ई व्हिटॅमिन- के 12 / 20मुळा, मुठा, घोडा, सीना, कुकडी, कहा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा गोदावरी तापी वैनगंगा 13 / 20उच्चरस्थान एकच असणाऱ्या सरांना काय म्हणतात? संयुक्त सर दीर्घ स्वर सजातीय स्वर हस्व स्वर 14 / 20मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? 10 डिसेंबर 27 फेब्रुवारी 15 सप्टेंबर 25 जून 15 / 20भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1947 1950 1992 1935 16 / 20रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताचे गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? हिमोग्लोबिन प्लेटलेट्स पांढऱ्या पेशी प्लाझ्मा 17 / 20शुद्ध शब्द कोणता? पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 18 / 20प्रयोग ओळखा- माधवानी सफरचंद खाल्ले. कर्तरी कर्मणी भावे अपूर्ण कर्तरी 19 / 20इसापुरी प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पुसद घाटंजी बाभूळगाव नेर 20 / 20रक्त गाठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. पांढऱ्या पेशी लाल पेशा जीवनसत्वे रक्तपट्टीका Your score isThe average score is 60% 0% सर्वांनी मनापासून सोडवायचं आहे..जर task प्रामाणिकपणे केला असेल तर एकही mark तुमचा चुकणार नाही.All the best Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)